पालशेतमधील वाळू उपसा करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई

तहसीलदारांच्या ‘स्ट्रींग ऑपरेशन’नंतर कारवाईगुहागर:- तालुक्यात पालशेत समुद्रकिनारी अवैधपणे सुरू असलेल्या वाळू उपसा व्यवसायावर गुहागर तहसीलदारांनी मोठी कारवाई केली आहे. ‘स्ट्रींग ऑपरेशन’ करून वाळू उपसा...

रायपाटण येथे वृद्ध महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

राजापूर:- राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे ७४ वर्षीय वृद्धा श्रीमती वैशाली शांताराम शेटे यांच्या मृत्यू प्रकरणाला खळबळजनक वळण आलं आहे. राजापूर पोलिसांनी या घटनेत अज्ञात...

तरुणपणी प्रेयसीवर केले होते चाकूने वार, 48 वर्षांनंतर आरोपीला दापोलीतून अटक

दापोली:- मुंबईतील लालबाग परिसरात एका व्यक्तीने गेल्या 48 वर्षांपूर्वी एका महिलेवर चाकूने हल्ला केला होता. त्या व्यक्तीला वयाच्या 71 व्या वर्षी अटक करण्यात पोलिसांनी...

राजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; पाच ठिकाणी घरफोडी, दुचाकीसह रोकड लंपास

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कुंभवडे आणि नाणार परिसरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच ठिकाणी घरफोडी केली असून, यात रोख रक्कम आणि मोटारसायकलसह ५०,००० रुपयांचा मुद्देमाल...

खेड येथील गुरुकुलमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; कोकरे महाराजांसह साथीदाराला अटक

खेड:- तालुक्यातील लोटे येथील ‘आध्यात्मिक वारकरी निवासी गुरुकुल’ येथे अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने केलेल्या...

पैशासाठी मुलाने बापाच्या मानेवर सुरा ठेवून केले अपहरण

संगमेश्वर:- तालुक्यात मानवी नात्याला काळी छाया पडणारी थरारक घटना उघडकीस आली आहे. ८० वर्षीय वडिलांचे पैशासाठी अपहरण करणाऱ्या नराधम मुलाला चिपळूण पोलिसांनी गजाआड केले...

बंद घर फोडून स्मार्ट टीव्ही लांबवला

राजापूर:- तालुक्यातील नाणार, पाळेकरवाडी येथील एक बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे ११ हजार रुपये किंमतीचा स्मार्ट टीव्ही चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी...

पोलिसपाटलांच्या शेतातील खैराच्या झाडांची चोरी

मंडणगडातील घटना : चोरीचे सत्र सुरूचमंडणगड:- तालुक्यात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले खैर झाडांच्या चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शासनाने खैर तोडीसंदर्भातील - नियम...

सड्येवाडी- जयगड येथे विनापरवाना मद्यविक्रीवर पोलिसांची धाड

रत्नागिरी:- तालुक्यातील सड्येवाडी- जयगड येथे विनापरवाना हातभट्टी व विदेशी दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ३ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जयगड...

लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या आरोपीची मुक्तता

रत्नागिरी:- लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेशी शरिरसंबंध ठेवून फसवणुक करणाऱया संशयिताची रत्नागिरी सत्र न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केल़ी. शादाब शौकत गोलंदाज (35,...