दानपेटी फोडणारा अट्टल चोरटा दापोली पोलिसांच्या जाळ्यात

दापोली:- शहरातील बसस्थानकात असणाऱ्या श्री दत्त मंदिरात दानपेटी फोडून चोरी करणारा ओम ढमढेरे (रा. तळेगाव पुणे) हा अट्टल चोरटा दापोली पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.दापोलीत...

घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरट्याकडून लंपास

संगमेश्वर:- तालुक्यातील धामणी ब्राह्मणवाडी येथे घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरट्याने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

घरगुती कारणातून रत्नागिरीत हाणामारी

बापाला वाचवायला गेलेल्या मुलालाही मारहाणरत्नागिरी:- शहरातील राजिवडा पुलाखाली मंगळवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला...

रायपाटण येथील वृद्धेच्या खूनातील आरोपी मोकाटच

राजापूर:- तालुक्यातील रायपाटण, टक्केवाडीमधील वृद्ध महिलेच्या खुनाचे धागेदोरे चार दिवस उलटले तरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. आरोपी अद्यापही मोकाट असल्याने नेमका कोणत्या कारणास्तव...

खेड साखर येथून दुचाकी लंपास

खेड:- खेड तालुक्यातील साखर, बामणवाडी परिसरातून एका महागड्या मोटारसायकलची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.घराबाहेर उघड्यावर उभी केलेली तब्बल एक लाख रुपये किमतीची टीव्हीएस...

एसटी आगारातील दत्त मंदिरात चोरी; १२ तासात आरोपीला अटक

दापोली एसटी आगाराच्या आवारातील घटनादापोली:- सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांनाही चोरट्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे एक धक्कादायक प्रकरण दापोलीतून समोर आले आहे. दापोली एसटी...

पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल

दापोली तालुक्यातील हर्णे येथील घटनादापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे परिसरात उसन्या पैशाच्या वादातून एका व्यापाऱ्याला शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. १८...

विषारी द्रव्य पाजून विवाहित तरुणाचा खून

पत्नीसह दोघांविरुद्ध गुन्हा ; आजारपणात मृत्यू झाल्याचा बनावरत्नागिरी:- उत्तरप्रदेश येथून कामानिमित्त रत्नागिरीत दाखल झालेल्या पत्नीने पतीला विषारी पदार्थ पाजून मारल्याची तक्रार झिरो नंबरने ग्रामीण...

खेकडे पकडण्यास जाऊ नको सांगितल्याने एकास मारहाण

चिपळूण:- नदीत खेकडे पकडण्यासाठी जाऊ नको, असे बोलल्याने त्याचा राग धरून एका व्यक्तीने दुसऱ्याला मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. कादवड धनगरवाडीत १७ ऑक्टोबरला...

व्हेल माशाची उलटी तस्करी प्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

दापोली:- दापोलीत वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ चे उल्लंघन करून अंबरग्रीस म्हणजेच देवमाशाची उलटी बेकायदेशीररित्या विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अटकेत असलेले युवराज मोरे (४८, रा....