कोकणनगर येथे एकाला धारदार वस्तूने मारहाण
रत्नागिरी:- लोकवस्ती असलेल्या ठिकाणी रस्त्यावर लघुशंका करत असल्याच्या रागातून एकाला शिवीगाळ करत पत्र्यासारख्या धारदार वस्तूने मारुन दुखापत करण्यात आली. ही घटना मंगळवार 20 मे...
अनैतिक व्यवसायप्रकरणी अन्य दोघांना अटक
मुख्य सूत्रधार अद्याप फराररत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथील गौरव लॉजवर चालवण्यात येत असलेल्या अनैतिक व्यवसायातील अन्य दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने शुक्रवारी...
कडवई येथील वृद्ध महिलेचा निर्घृण खून, दोघे ताब्यात
दागिने चोरण्याच्या उद्देशाने खून केल्याचे प्राथमिक तपासात उघडसंगमेश्वर:- कडवई येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा निर्दयीपणे खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी...
खेडमध्ये 2 तरुणांनी गाडी अडवून केला गोळीबार
गाडीच्या काचा फोडून जीवघेणा हल्लाखेड:- खोपी फाट्या वरवेली येथेदोन तरुणांनी गाडी अडवून गोळीबार केल्याची घटना घटना घडली. या गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली....
बनावट कागदपत्रांच्या आधारे आलिशान गाड्यांची विक्री; टोळीत रत्नागिरीतील दोघांचा समावेश
रत्नागिरी:- बनावट कागदपत्रांच्या आधारे चार आलिशान मोटारींची परस्पर विक्री करून 70 लाख 25 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यू शाहूपुरी येथील मुख्य एजंटसह 5 जणांविरुद्ध शाहूपुरी...
पेट्रोल आणण्यासाठी दिलेल्या दुचाकीची चोरी
रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर पानवल फाट्याजवळ गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाने पेट्रोल संपल्याचे नाटक करून एका व्यक्तीची मोटारसायकल घेऊन पोबारा केल्याची घटना...
अल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; फरारी संशयित अखेर गजाआड
खेड:- खेड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी फरारी असलेला मनोज शिर्के (वय ३५, रा. संगलट-बौद्धवाडी) याला खेड पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा...
वसतीगृह कर्मचारी मारहाणीतील संशयितांना जामीन
महिलेला मॅसेज पाठविल्याच्या संशयितातून झाली होती मारहाणरत्नागिरी:- महिलेला मॅसेज पाठविल्याच्या संशयातून रत्नागिरीतील शासकीय मुलांचे वसतीगृह येथे कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या तिघा संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर...
लोटेमाळ येथे जुगार अड्ड्यावर छापा, नऊ जणांवर गुन्हा
रत्नागिरी:- खेड तालुक्यातील लोटेमाळ येथील खेडेकर किराणा मालाच्या दुकानाच्या पाठीमागे असलेल्या एका गाळ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना अटक केली...
मांडवी एक्सप्रेसमधून एक लाखाच्या दागिन्यांची चोरी
चिपळूण:- चिपळूण रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मांडवी एक्सप्रेसमधून एका महिलेच्या हॅन्डबॅगेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४ हजार ४५० रुपयांचा...












