तरुणीस ब्लॅकमेलप्रकरणी चिपळुणातील तरुणाला अटक

खेड:- तरुणीच्या नावांचा फेक इन्स्टाग्राम आयडी तयार करत रिलेशनमध्ये असतानाचे अश्लील फोटो मेसेजसह तिच्या होणाऱ्या पतीच्या मोबाईलवर पाठवल्याप्रकरणी तेजस सदानंद पवार (३० रा. अनारी-गणेशवाडी,...

करंजाणी येथे घरफोडी; तिघांवर संशय

दापोली:- तालुक्यातील करंजाणी मावळतवाडी येथे एका महिलेच्या घरात घरफोडी होऊन २१,६०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १ मे ते...

वृद्धेच्या खून प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कडवई मोहल्ला येथील बानू फकीर महंमद जुवळे(वय ७०) या वृद्धेच्या खून प्रकरणातील आरोपीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पुढे आले...

पर्यटनासाठी लोणावळा येथे गेलेल्या गुहागरातील तरुणाचा खून

रत्नागिरी:- लोणावळा येथे फिरण्यासाठी गेलेल्या गुहागर मधील तरुणाचा वाहन वळवण्यावरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार 25 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. कमलेश तानाजी...

घरात घुसून पती-पत्नीला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा

दापोली:- तालुक्यातील मुरुड येथे घर दुरुस्तीचे काम सुरू असताना घरात घुसून एका महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...

रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान महिलेची बॅग लांबवली

लाखाचा ऐवज लंपासरत्नागिरी:- मडगाव ते रत्नागिरी दरम्यान रेल्वे प्रवासात एका महिलेची सुमारे ७८,२७६ रुपये किमतीची लॅपटॉप बॅग आणि त्यातील किमती वस्तू चोरून नेल्याची...

आठवडा बाजार येथे गांजा सेवन करणाऱ्याला रंगेहाथ अटक

रत्नागिरी:- शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाई करत आठवडा बाजाराजवळ एका व्यक्तीला गांजाचे सेवन करताना रंगेहाथ पकडले. मनोज मनोहर नाचणकर (५७, रा. तेली आळी,...

पत्नीला घरी नेण्यासाठी गेलेल्या जावयाला बेदम मारहाण

चिपळूण येथील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखलचिपळूण:- तालुक्यातील मिरजोळी येथे पत्नीला समजावून घरी परत नेण्यास गेलेल्या पतीला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध...

कडवई येथील वृध्देच्या खून प्रकरणी आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी

संगमेश्वर पोलिसांचे कौतुकसंगमेश्वर:- तालुक्यातील कडवई येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा सोन्याच्या दागिन्यांसाठी निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना शनिवार 24 मे रोजी समोर आली....

सलग दुसऱ्या दिवशी चिपळुणात चार घरफोड्या

चिपळूण:- शहरात सलग दुसऱ्या दिवशीही चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार फ्लॅट फोडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा...