दापोलीत साखरपुड्याच्या दिवशीच दागिन्यावर डल्ला
सहा लाखाचा ऐवज लंपास; अज्ञातावर गुन्हा दाखलदापोली:- शहरातील शिवाजीनगर येथील संगीता तलाठी यांच्या घरी साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच सुमारे ६ लाख रुपये किंमतीच्या दोन...
ऐनवरेत एकास मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील ऐनवरे येथे हिशोबाच्या कारणावरून सार्वजनिक रस्त्यात अडवत मारहाण केल्याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनिल बाबुराव जाधव...
अवैध वाळू उपसा प्रकरणी तीन जणांवर गुन्हा; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
करजुवे वातवाडी येथील घटनासंगमेश्वर:- संगमेश्वर–करजुवे वातवाडी परिसरामध्ये कापशी नदीतून सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करीत असलेल्या टोळीवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी...
अवैध वाळू उपसा प्रकरणी तीन जणांवर गुन्हा; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
करजुवे वातवाडी येथील घटनासंगमेश्वर:- संगमेश्वर–करजुवे वातवाडी परिसरामध्ये कापशी नदीतून सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करीत असलेल्या टोळीवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी...
भाटीमिऱ्या येथे कुऱ्हाडीने हल्ला; दोघांविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहराजवळील भाटीमिऱ्या येथे शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रशेखर अनंत कचरेकर, संतोष अनंत कचरेकर (दोघेही...
कोकणनगर येथे ‘गांजा’ विक्री करणाऱ्या एकाला अटक
एलसीबीची धडक कारवाईरत्नागिरी:- जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांच्या...
कोकण रेल्वे मार्गावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
8 गुन्हे उघड, 44 ग्रॅम सोनं जप्त; एक आरोपी अटकेत, तीन फराररत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गवर स्लायडींग ला थांबणाऱ्या ट्रेन मधील प्रवाशांचे दागिने लांबविणाऱ्या टोळीचा...
वडापावच्या गाडीवरील मोबाईल चोरट्याकडून लंपास
रत्नागिरी:- रेल्वेस्टेशन येथे एका हॉटेलच्या बाजूला वडापावच्या गाडीवरुन अज्ञात चोरट्याने मोबाईल पळविला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी...
कंपनी मालकाची अडीच लाखाची ऑनलाईन फसवणूक
चिपळूण:- लोटे येथील एका कंपनी मालकाची २ लाख ४४ हजाराची ऑनलाईन फसणूक झाल्याची घटना १८ नाव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी...
पावस-पानगलेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा
पावस:- पावस-पानगलेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल...











