कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा

चिपळूण येथील घटना; ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्तचिपळूण:- कत्तलीच्या उद्देशाने गुरांची निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तीन बैलांसह...

घरफोडीच्या प्रयत्नातील संशयित रंगेहात जेरबंद

खेड फुरूस येथील घटनाखेड:- खेड तालुक्यातील फुरूस परिसरात एका संशयित घरफोड्याला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून खेड परिसर...

जिल्ह्यात सर्वाधिक लाचखोर महसूल विभागात सापडले

आठ महिन्यांत ११ लाचखोर एसीबीच्या जाळ्यातरत्नागिरी:- भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. चालू वर्षात जानेवारीपासून अवघ्या...

इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून अल्पवयीन युवतीवर अत्याचार

राजापुरात संशयित ताब्यात, लॉज चालकावरही कारवाईची शक्यताराजापूर:- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून झालेल्या अल्प परिचयातून एका अल्पवयीन युवतीला फूस लावून लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची...

साडवली येथे बैलांची अवैध वाहतूक; पिकअपसह ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमेश्वर:- कत्तलीच्या उद्देशाने दोन बैलांची परवान्याविना आणि निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साडवली पार येथे सोमवारी पहाटे ही...

आरे येथे किरकोळ वादातून हाणामारी; १८ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील आरे कदमवाडी परिसरात हरवलेल्या मांजरावरून सुरू झालेल्या साध्या शाब्दिक वादाचे पर्यवसान हिंसक हाणामारीत झाले असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही...

दारुचा पेग भरण्याच्या कारणावरून खून; संशयितास जामीन

खेड:- दारुचा पेग भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ४२ वर्षीय प्रौढाचा खून करणाऱ्या प्रकाश गंगाराम वाजे (४०, रा. शेनाळे-बर्गेवाडी, मंडणगड) या संशयितास येथील जिल्हा न्यायाधीशांनी...

रत्नागिरी एसटी स्थानक आवारातून मोटारसायकल चोरीला

अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील मध्यवर्ती एसटी स्थानकाच्या बस पार्किंग आवारातून एका तरुणाची ३५ हजार रुपये किंमतीची टीव्हीएस एनटॉर्क मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लांबवल्याची...

लाच स्वीकारताना अटक केलेल्या उमेश राजेशिर्केच्या संपत्तीची होणार चौकशी

चिपळूण:- फेरफार नोंदीसाठी दहा हजाररुपयांची लाच स्वीकारताना अटक केलेल्या मंडल अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) याला न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी...

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली

खेडमध्ये दोघांवर गुन्हाखेड:- घरात कपडे धुत असलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन संगनमताने हिसकावून पळवून नेल्याची घटना खेड तालुक्यातील भिलारे आयनी, खोंडेवाडी येथे...