खेर्डीतील तीन मंदिरांतून पितळी घंटांची चोरी
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखलदापोली:- दापोली तालुक्यातील खेर्डी येथील तीन प्रसिद्ध देवस्थानांमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २७ हजार रुपये किमतीच्या चार पितळी घंटा चोरून नेल्याची घटना...
ऐनवरे येथे वाळीत टाकल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण
१० महिलांवर गुन्हा दाखलखेड:- तालुक्यातील ऐनवरे-फौजदारवाडी येथे सामाजिक बहिष्काराच्या (वाळीत टाकणे) वादातून एका महिलेला पिठाच्या गिरणीत घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला...
बौद्धविहाराच्या पटांगणात अगरबत्ती लावण्यावरून हाणामारी
कोचरी बौद्धवाडी येथील प्रकार, तिघांवर गुन्हा दाखललांजा:- लांजा तालुक्यातील कोचरी बौद्धवाडी येथे कौटुंबिक वादातून सख्ख्या चुलत भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे....
पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाला लुटले
चिपळूणमधील घटना; ९८ हजारांची सोन्याची चैन लंपासचिपळूण:- शहरात तोतया पोलिसांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, पोलीस असल्याची बतावणी करून एका ८० वर्षीय वृद्धाला...
चिपळूणमध्ये पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाला लुटले
९८ हजारांची सोन्याची चैन लंपासचिपळूण:- शहरात तोतया पोलिसांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, पोलीस असल्याची बतावणी करून एका ८० वर्षीय वृद्धाला लुटल्याची धक्कादायक...
रत्नागिरी बांधखिंडीत दिवसाढवळ्या घरफोडी; नोकरीवर गेलेल्या महिलेचा फ्लॅट फोडला
सोन्याचे दागिने व रोकड लंपासरत्नागिरी:- भरदिवसा बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बांधखिंड परिसरात घडली आहे. याप्रकरणी...
घंटा चोरणारा भामटा अखेर गजाआड
रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील १६ चोऱ्यांचा उलगडाखेड:- गेल्या एक वर्षापासून रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यातील मंदिरांतून घंटा चोरणाऱ्या राकेश तुळशीराम पडवकर (३७, लोणावळा - मावळ, पुणे) या...
धनजीनाका येथे नवऱ्याकडून बायकोला बेदम मारहाण
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील धनजीनाका परिसरात एका कौटुंबिक वादातून दिराने आपल्या वहिनीला लाकडी लाटण्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादीची बहीण...
रत्नागिरी एमआयडीसी मधील मत्स्य उत्पादक कंपनीची १.५८ कोटींची फसवणूक
कर्नाटकच्या एजंटविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसी येथील 'मे. जिलानी मरीन प्रॉडक्ट्स' या नामांकित मत्स्य प्रक्रिया कंपनीची सुमारे १ कोटी ५८ लाख ७५ हजार...
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखलचिपळूण:- तालुक्यातील आकले तळवडेवाडी येथील सौ. जयश्री विजय मोहिते (वय २७) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विष प्राशन करून आपली...












