साडवली येथे बैलांची अवैध वाहतूक; पिकअपसह ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
संगमेश्वर:- कत्तलीच्या उद्देशाने दोन बैलांची परवान्याविना आणि निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साडवली पार येथे सोमवारी पहाटे ही...
आरे येथे किरकोळ वादातून हाणामारी; १८ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल
रत्नागिरी:- तालुक्यातील आरे कदमवाडी परिसरात हरवलेल्या मांजरावरून सुरू झालेल्या साध्या शाब्दिक वादाचे पर्यवसान हिंसक हाणामारीत झाले असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही...
दारुचा पेग भरण्याच्या कारणावरून खून; संशयितास जामीन
खेड:- दारुचा पेग भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ४२ वर्षीय प्रौढाचा खून करणाऱ्या प्रकाश गंगाराम वाजे (४०, रा. शेनाळे-बर्गेवाडी, मंडणगड) या संशयितास येथील जिल्हा न्यायाधीशांनी...
रत्नागिरी एसटी स्थानक आवारातून मोटारसायकल चोरीला
अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरातील मध्यवर्ती एसटी स्थानकाच्या बस पार्किंग आवारातून एका तरुणाची ३५ हजार रुपये किंमतीची टीव्हीएस एनटॉर्क मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लांबवल्याची...
लाच स्वीकारताना अटक केलेल्या उमेश राजेशिर्केच्या संपत्तीची होणार चौकशी
चिपळूण:- फेरफार नोंदीसाठी दहा हजाररुपयांची लाच स्वीकारताना अटक केलेल्या मंडल अधिकारी उमेश राजाराम राजेशिर्के (वय ५२) याला न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी...
वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावली
खेडमध्ये दोघांवर गुन्हाखेड:- घरात कपडे धुत असलेल्या ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन संगनमताने हिसकावून पळवून नेल्याची घटना खेड तालुक्यातील भिलारे आयनी, खोंडेवाडी येथे...
चर्मालय येथे दुचाकी अडवून तरुणाला बेदम मारहाण
रत्नागिरी:- शहरातील चर्मालय येथील चार रस्त्यावर तरुणाची अज्ञात कारणातून दुचाकी अडवून त्याला मारहाण केली. ही घटना गुरुवार 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा.सुमारास घडली.रोहन...
रत्नागिरी एमआयडीसी मिरजोळे परिसरात घरफोडी; ८.७३ लाखांचा मुद्देमाल लंपास
रत्नागिरी:- एमआयडीसी मिरजोळे येथील बहार एक्झिक्युटिव्ह रेल्वे कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल ८ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना...
महावितरणच्या निविदेत बनावट कागदपत्रांचा वापर
ठेकेदाराविरुद्ध गुन्हा; निविदा कागदपत्राची पीडीएफ फाईल एडिट करून दुसऱ्या निविदेसाठी वापरलीरत्नागिरी:- महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या निविदेच्या कागदपत्रात फेरफार करून ते दुसऱ्या निविदेसाठी वापरल्याप्रकरणी...
चांदराई बाजारपेठेत जुगार अड्ड्यावर कारवाई
ग्रामीण पोलिसांकडून ४४७ रुपयांचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- जिल्ह्यातील चांदराई बाजारपेठ मुख्य रस्त्याजवळ असलेल्या पिकअप शेडच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना 'मधूर' नावाचा जुगार चालवणाऱ्या एकावर...












