क्रांतीनगर येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी:- शहरातील चर्मालय ते कोकणनगर जाणाऱ्या रस्त्यावर क्रांतीनगर कमानीच्या एका टी-स्टॉलच्या बोळात मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त...
किरकोळ कारणावरुन रिक्षाचालकाला लोखंडी रॉडने मारहाण
उद्यमनगर येथील घटना; दोघांविरुद्ध गुन्हारत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथे तरुणाला किरकोळ कारणावरुन लोखंडी रॉडने मारहाण व दुखापत केली. या प्रकरणी दोघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात...
चारचाकी अपघातानंतर टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण; जबरदस्तीने उकळले पैसे
राजापूर:- तालुक्यातील डोंगर फाटा येथे १७ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास एक थरारक घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने मारुती सुझुकी या गाडीला धडक दिली....
खेडमध्ये भरदिवसा घरफोडी; चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला
खेड:- तालुक्यातील लवेल येथील नवनगर परिसरात भरदिवसा चोरट्यांनी एक बंद घर फोडून सुमारे ७९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली. या...
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला जन्मठेप
रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील झर्ये-सुतारवाडी येथे शेजारी राहणार्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या वृध्दाला न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या अत्याचारामुळे ती 12 आठवड्यांची...
लोटेतील बँकेतून लॅपटॉप, स्कॅनरसह सूटकेस लंपास
बँक ऑफ इंडिया शाखेतील घटनाखेड:- खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील बँक ऑफ इंडिया शाखेत रविवारी सायंकाळी चोरट्याने तब्बल साडेचार तास थरार केला, मात्र...
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा २२ लाखांचा साठा जप्त
उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाईरत्नागिरी:- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला, गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे....
रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; पाच जणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप, प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रवण...
सिगारेट ओढणाऱ्या तरुणाला सळीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- 'मी सिगारेट ओढत आहे' असे बोलल्याच्या रागातून लोखंडी सळी डोक्यात मारुन दुखापत व धमकी देणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
मद्यपान करुन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा अवमान ; संशयितांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- मुख्य न्यायदंडाधिकारी-रत्नागिरी यांच्या चेंबर मध्ये मेडिटेशन सुरु असताना मद्यपान करुन हातवारे व आरडाओरडा करणाऱ्या संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे....












