मारहाणप्रकरणी चौघांना सहा महिन्यांची शिक्षा
राजापूर न्यायालयाचा निकालराजापूर:- बांबूने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी राजापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. हाके यांनी चारजणांना सहा महिन्यांची साधी कैद आणि एकत्रित दहा...
जमिनीच्या वादातून दोन महिलांना फावड्याने मारहाण
बाणकोट येथील घटना; चार संशयितांवर गुन्हा दाखलमंडणगड:- तालुक्यातील वाल्मिकीनगर, बाणकोट येथे जमिनीच्या जुन्या वादातून दोन महिलांना लाकडी शिडी आणि फावड्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक...
‘बँक ऑफ इंडिया’चा अधिकारी असल्याचे भासवून २ लाख १७ हजारांची फसवणूक
खाते बंद होणार असल्याचे सांगत रत्नागिरीतील प्रौढाला ऑनलाईन गंडारत्नागिरी:- बँक खाते बंद होण्याच्या बहाण्याने एका अनोळखी इसमाने रत्नागिरीतील एका नोकरदार व्यक्तीची २ लाख १७...
रत्नागिरी एसटी स्टँडच्या गेटसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली
रत्नागिरी:- शहरातील एसटी स्टँड मधील गेटसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली. ही घटना सोमवार 1 जून रोजी रोजी सकाळी 11 वा.सुमारास घडली.याबाबत याकुब सलोमन...
सूरज झोरे खून प्रकरणातील तिघांना न्यायालयीन कोठडी
रत्नागिरी:- कुवारबाव-साईनगर येथे काही दिवसांपूर्वी सूरज राजाराम झोरे (25) या तरुणाच्या खून प्रकरणातील तीन संशयितांना न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.सोहम एकनाथ म्हात्रे(18,रा.शांतीनगर रसाळवाडी, रत्नागिरी),अभिषेक...
चिपळूण भोगळे एस.टी. स्टँडवरून दुचाकी लंपास
चिपळूण:- येथील भोगळे एस.टी. बस स्थानक परिसरातून एक काळ्या रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तब्बल २०...
पती-पत्नीच्या खात्यांमधून २.१४ लाख रुपये लंपास
ऑनलाईन फसवणूकप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलसंगमेश्वर:- बाजारपेठेमधील एक किराणा व्यापारी आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून एकूण २ लाख १४ हजार १४८ रुपये परस्पर...
रत्नागिरी तहसील कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी तहसील कार्यालय परिसरातून दिवसाढवळ्या दुचाकी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; संशयिताला न्यायालयीन कोठडी
रत्नागिरी:- लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेची फसवणूक आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस...
हॉटेल रजिस्टर चोरी करून ग्राहकांना लुटणाऱ्या टोळीतील सूत्रधार गजाआड
राजापूर पोलिसांना कर्नाटकात मोठे यशरत्नागिरी:- राजापूर आणि संगमेश्वर येथील हॉटेलमधील ग्राहक नोंदणी रजिस्टर चोरी प्रकरणातील चार संशयित आरोपींच्या शोधासाठी कर्नाटकात गेलेल्या राजापूर व संगमेश्वर...












