सामाईक विहिरीतील पाण्याच्या वादातून महिलेला दांडक्याने मारहाण
तेरवण थोरलीवाडी येथील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखलराजापूर:- सामाईक विहिरीवर पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ५४ वर्षीय महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची...
केबल चोरीप्रकरणी एकाला रंगेहात अटक
खांडोत्री येथील घटनेत ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास, दोघांचा शोध सुरूचिपळूण:- तालुक्यातील पिलवली फाटा, खांडोत्री येथील एका चिरेखाणीतून ४५ हजार रुपये किमतीची तांब्याची केबल चोरल्याप्रकरणी...
धार्मिक कार्यक्रमादरम्यान मानाच्या ताटावरून वाद; वृद्धाला मारहाण
चिपळूण:- तालुक्यातील ओझरवाडी येथील शंकर मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान मानाच्या ताटावरून झालेल्या वादातून ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना...
जिल्ह्यातील हद्दपारीची पंधरा प्रकरणे अद्याप प्रलंबित
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्याकडे दाखल केले आहेत. प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या हद्दपारीच्या कारवाईचा वेग जानेवारी...
अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षे कारावास
खेड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; 'पोक्सो'सह विविध कलमान्वये आरोपीला ठोठावली शिक्षाखेड:- शालेय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी रोहन...
सासरचे दागिने चोरणाऱ्या जावयाला पोलीस कोठडी
देवरुख:- सासरच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या जावयाला अटक करून मंगळवारी देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.संगमेश्वर तालुक्यातील निवे...
आरे-वारे येथे पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या चार आरोपींच्या ४८ तासांत मुसक्या आवळल्या
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाईरत्नागिरी:- कोकणची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केली आहे. आरे-वारे...
जागेच्या वादातून गळ्यावर सूरा चालवून संशयिताने स्वतःलाच केले जखमी
दापोली जालगाव येथील घटनादापोली:- तालुक्यातील जालगाव बर्वेआळी येथे जागेच्या वादातून एका आरोपीने वृद्ध घरमालकाला जीवे मारण्याची धमकी देत, स्वतःच्या गळ्यावर सूरा मारून घेत स्वतःला...
संगमेश्वरमध्ये जावयानेच चोरले सोन्याचे दागिने
निवे बुद्रुक येथील घरफोडीचा छडासंगमेश्वर:- तालुक्यातील निवे बुद्रुक, शिंदेवाडी येथील घरफोडी प्रकरणाचा देवरुख पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून, या प्रकरणात घरमालकाच्या जावयालाच अटक करण्यात...
साळवी स्टॉप परिसरातून ‘ब्रीझा’ कारची चोरी
दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने खळबळरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या साळवी स्टॉप परिसरातून एका अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या मारुती सुझुकी कंपनीची 'विटारा ब्रीझा' कार चोरून नेल्याची घटना उघडकीस...












