हद्दपार आदेशाचे उल्लंघन करत आरोपी स्वप्नील पाचकुडे पुन्हा रत्नागिरीत
ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला स्वप्नील बाळू पाचकुडे हा बुधवार २ जुलै दुपारी...
रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून दुचाकीची चोरी
रत्नागिरी:- कोकण रेल्वे स्टेशन येथील एका हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...
जिल्ह्यात चार मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे
चार आरोपींवर गुन्हे दाखलरत्नागिरी: जिल्ह्याच्या विविध भागांत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मटका जुगाराच्या अड्ड्यांवर धडक कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. एकाच...
दापोलीत मंदिर फोडून हजारोंचा ऐवज लंपास
दापोली:- चोरट्यांना आता देवदेवतांची भीती राहिलेली नाही. घरफोडी नंतर आता चोरट्यांनी गावातील मंदिराकडे मोर्चा वळवला आहे. दापोली तालुक्यातील शिरसोली गावातील मंदिर फोडून हजारोंचा ऐवज...
दापोलीत कौटुंबिक वादातून महिलेस मारहाण
एकाविरुद्ध गुन्हा दाखलदापोली:- तालुक्यातील आसोंड, रोहीदासवाडी येथे कौटुंबिक वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना २९ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली....
नेवरे-काजरभाटी येथे मटका जुगारावर छापा
रत्नागिरी:- तालुक्यातील काजरभाटी-नेवरे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी विनापरवाना मटका जुगारावर कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला....
तीन महिलांना 35 लाखांचा चुना लावणाऱ्या संशयिताला नाचणे येथून अटक
रत्नागिरी:- शेअर मार्केट आणि कोटक महिंद्रा कंपनीमध्ये अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून तीन महिलांची तब्बल 35 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक...
चिपळूण कापसाळ येथे 7 ठिकाणी घरफोडी
चिपळूण:- गेल्या महिन्यात चिपळूण शहरात हातसफाई केल्यानंतर चोरटे आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. रविवारी रात्री एक दोन नव्हे तर चक्क 7 घरे फोडल्याचा अंदाज...
आठवडा बाजार येथे किरकोळ कारणातून विक्रेत्याला मारहाण
तिघांविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- पायपुसणीची किंमत १०० रुपये सांगितल्याच्या रागातून विक्रेत्याला तिघांनी मारहाण व दुखापत केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल...
उपचारासाठी डॉक्टरकडे गेलेल्या महिलेचे घर फोडून 3 लाखांचे दागिने लंपास
रत्नागिरी:- तालुक्यातील बोंडये येथे दवाखान्यात गेलेल्या महिलेचे बंद घर चोरट्यांनी घरफोडी करुन ३ लाख सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला. ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा...












