राजिवडा येथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ व्हायरल
दोघांना अटक; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार...
तहसीलदारांच्या आदेशाचे उल्लंघन; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर हातदे येथील घटनाराजापूर:- शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील हातदे येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला...
गुहागर येथे घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला मुंबईतून बेड्या
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाईरत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेतील 'ओंकार ज्वेलर्स' या दुकानावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण...
पालशेत बाजारपेठेत बियर बारबाहेर हाणामारी
तिघांविरुद्ध गुन्हा दाखलगुहागर:- तालुक्यातील पालशेत बाजारपेठ येथील 'हॉटेल गारवा बियर बार'मध्ये किरकोळ धक्क्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत झाले. एका ५२ वर्षीय मच्छिमाराला दगड...
ऑफिसमध्ये ठेवलेले २ लाख ७१ हजारांचे दागिने घेऊन भामटा पसार
मंडणगड येथील घटनामंडणगड:- माणगाव येथे मिटींगला जाण्यापूर्वी दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने ७ महिलांचा विश्वासघात करत तब्बल २ लाख ७१ हजार १०० रुपयांचे...
पाली माईनवाडीत ५३ हजाराची घरफोडी
पाली:- येथील बाजारपेठेनजीक असणाऱ्या माईनवाडीतील बंद घरात मागील दरवाजाने प्रवेश करून चोरट्याने लोखंडी कपाटात ठेवलेली ५३ हजार ७५० रुपयाची रोकड लांबवली.पाली पोलीस ठाण्यातून मिळालेली...
वडिलोपार्जित घराच्या वादातून पुतण्याची चुलत्याला मारहाण
राजापूर:- तालुक्यातील परुळे (जुवेवाडी) येथे वडिलाोपार्जित घराच्या वादातून पुतण्याने आपल्या चुलत्यावर स्टीलच्या बाटलीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका तरुणासह तीन...
सुप्रिया लाईफ सायन्सच्या ‘एचआर’ मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी
पिरलोटे येथील तरुणावर गुन्हा दाखलखेड:- चिपळूण-खेड औद्योगिक पट्ट्यातील लोटे परशुराम येथील 'सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड' कंपनीत अनधिकृतपणे प्रवेश करून कंपनीच्या एचआर मॅनेजरला अर्वाच्च भाषेत...
नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीमध्ये १३ लाखांची फसवणूक
क्यूआर कोड बदलून ग्राहकांकडून परस्पर उकळली रक्कमचिपळूण:- शहरातील 'नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी' शाखेत बनावट बिल बुक आणि स्वतःचा क्यूआर कोड वापरून तब्बल १३ लाख १६...
कालव्याचे गेट विनापरवाना बंद केल्याने ‘अर्जुना’चा कालवा फुटला
लाखांचे नुकसान, संशयितावर गुन्हा दाखलराजापूर:- तालुक्यातील पाचल येथील अर्जुना मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे गेट विनापरवाना बंद केल्यामुळे कालवा ओव्हरफ्लो होऊन फुटल्याची गंभीर घटना घडली...












