सामाईक वाड्याच्या वादातून मायलेकासह सुनेला बेदम मारहाण

खेड येथील घटना; चौघांविरुद्ध गुन्हा दाखलखेड:- तालुक्यातील हेदली बाजारवाडी येथे सामाईक वाड्यात घरदुरुस्तीचे साहित्य ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून मायलेकासह सुनेला...

प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा कट उधळला; तिघे ताब्यात

रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोलिसांची कारवाईरत्नागिरी:- सावंतवाडी शहरातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न सावंतवाडी पोलिसांनी वेळीच हाणून पाडला आहे. रेल्वे पोलिसांच्या मदतीने...

काजरघाटीत जमिनीच्या वादातून हाणामारी; गरोदर महिलेसह तिघे जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी चव्हाणवाडी येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीत एका ७ महिन्यांच्या गरोदर महिलेसह तिघे जण जखमी झाले आहेत. याप्रप्रकरणी...

बिबट्याच्या कातड्याची तस्करी उघड; ‘रत्नागिरी कस्टम’कडून चौघांना बेड्या

रत्नागिरी:- कोल्हापूर शहरानजीकच्या महामार्गावर कस्टम विभागाने (सीमा शुल्क विभाग) रविवारी पहाटेच्या सुमारास धाडसी कारवाई केली. बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत विभागाने...

देवूड कसबेवाडीत अघोरी कृत्याने खळबळ

दुकानासमोर प्राण्याची कवटी ठेवून जादूटोण्याचा प्रयत्न, अज्ञातावर गुन्हारत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील देवूड कसबेवाडी येथे एका किराणा दुकानासमोर अघोरी विधी करून दहशत माजवण्याचा प्रकार उघडकीस आला...

एस.टी.मधून डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्यास बंदुकीसह अटक

दापोली भडवळे शेरी भोईवाडी येथील घटनादापोली:- दापोली तालुक्यातील भडवळे शेरी भोईवाडी बस स्टॉप येथे उभ्या असलेल्या एस.टी. बसमधून डिझेलची चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला...

मारुती मंदिर येथे सुमित्रा ज्वेलर्स दुकान फोडून चांदी लंपास

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील 'सुमित्रा ज्वेलर्स' हे दुकान अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. दुकानाचे बंद शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे १ लाख ७५...

लोटे महापारेषण उपकेंद्रातून कंट्रोल केबलची चोरी

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलखेड:- खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही उपकेंद्रात चोरीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने उपकेंद्राच्या...

सासर्‍यावर जावयाकडून सुऱ्याने हल्ला; पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून कृत्य

खेड:- कौटुंबिक वादातून झालेल्या पोलीस तक्रारीचा राग मनात धरून एका ३३ वर्षीय तरुणाने आपल्या चुलत सासर्‍यावर सुऱ्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील बहीरवली...

पाणी भरण्याच्या वादातून म्हाप्रळमध्ये हाणामारी

लाकडी दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखलमंडणगड:- नळाला पाणी भरण्याच्या किरकोळ वादातून म्हाप्रळ बंदरवाडी येथे एका व्यक्तीला लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना...