राजापुरात रिक्षा आडवून कोयत्याने हल्ला

दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखलराजापूर:- तालुक्यातील विलये-गुरववाडी येथे रिक्षेला आडवे होऊन चालकावर कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जखमी व्यक्ती आपल्या काकांना उपचारासाठी दवाखान्यात...

संगमेश्वरात घरात घुसून वृद्ध महिलेला मारहाण

भोपळ्याच्या वादातून तरुणाचा थरारसंगमेश्वर:- भोपळा नेण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊन, एका तरुणाने घरात घुसून वृद्ध महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना संगमेश्वर...

रिक्षा व्यवसायावरून वाद; पती-पत्नीला बांबूने मारहाण

राजापूर गुरववाडीतील घटनाराजापूर:- राजापूर तालुक्यातील विलये, गुरववाडी येथे रिक्षा व्यवसायातील वादातून एका दाम्पत्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन भावांविरुद्ध राजापूर पोलीस...

दारू पिण्यास मज्जाव केल्याने भावाला बेदम मारहाण

मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील कोन्हवली येथे एका खळबळजनक घटनेत, घराच्या बांधकामाच्या जागेवर दारू पिण्यास विरोध केल्याच्या कारणावरून सख्ख्या भावानेच आपल्या भावाला बांबूच्या काठीने बेदम मारहाण...

चिपळूणमध्ये पत्रकारावर प्राणघातक हल्ला

१० ते १५ बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखलचिपळूण:- चिपळूण येथील बहादूरशेख नाका परिसरात असलेल्या 'चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थे'च्या मुख्य कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना...

शेअर मार्केटच्या नावाखाली वृद्धाची १८ लाखांची फसवणूक

दापोली येथील घटना; सायबर भामट्याकडून 'प्रोक्सट्रेंड' साईटद्वारे फसवणूकदापोली:- शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दापोलीतील एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १८...

गिमवी येथे रानडुक्कर शिकारप्रकरणी तिघे ताब्यात

चिपळूण:- गुहागर तालुक्यातील गिमवी येथे रानडुकराची शिकार करणाऱ्या तिघा संशयितांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक बंदूक, रानडुक्कर आणि चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले...

कडवईतील राडा प्रकरणी पती- पत्नीसह तिघांना अटक

संगमेश्वर:- तालुक्यातील कडवई बाजारपेठेत रविवारी सकाळी तलवारी व लोखंडी रॉडच्या सहाय्याने दहशत माजविणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात संगमेश्वर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात मुख्य...

अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याला बेड्या

चिपळूण गोवळकोट रोड येथे कारवाईचिपळूण:- चिपळूणमधील गोवळकोट रोड, पालोजी बाग परिसरात बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांचे (गांजा) सेवन करणाऱ्या एका तरुणाला चिपळूण पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे....

कडवईत भरदिवसा तलवार नाचवत कारची तोडफोड; वृद्ध महिलेला जीवे मारण्याची धमकी

संगमेश्वर:- शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या संगमेश्वर तालुक्याला रविवारी सकाळी गुंडगिरीच्या एका भयानक घटनेने हादरवून सोडले आहे. कडवई बाजारपेठ परिसरात भरदिवसा, भरवस्तीत एका व्यक्तीने आपल्या दोन...