देवरुखमध्ये ओव्हरटेकच्या वादातून चालकाला बेदम मारहाण
एकावर गुन्हा दाखलदेवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका गाडीचालकाला मारहाण झाल्याची घटना १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.५० वाजता...
खेडशी येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्या तरुणाला अटक; पोक्सो अंतर्गत गुन्हा
मारहाणीच्या भीतीने पळ काढताना दिली वाहनांना धडकरत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्या तरुणाने आपल्याला मारहाण होईल या भीतीतून कारमधून पळ काढताना कारवांचीवाडी...
बनावट कागदपत्रांआधारे गाड्यांची विक्री करणारी टोळी गजाआड; रत्नागिरीतील दोघांचा समावेश
रत्नागिरी:- बनावट कागदपत्रांआधारे आलिशान मोटारींची परस्पर विक्री करणार्या आंतरजिल्हा टोळीला शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. मुंबईसह बीड, रत्नागिरी, भिवंडी येथे पथकाने छापेमारी करून बनावट...
खेड रेल्वे स्थानकावर आयपॅडसह चांदीच्या चेनची चोरी
खेड:- खेड रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षालयातून एका प्रवाशाच्या बॅगेतून ॲपल कंपनीचा आयपॅड आणि चांदीची चेन असा सुमारे १५,६०० रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस...
मित्राची मोबाइलसह दुचाकी पळवली, खात्यातून काढले ३३ हजार
खेडशी येथील घटना, पोलिस स्थानकात गुन्हा दाखलरत्नागिरी:- खेडशी येथे तरुण घरात झोपलेला असताना त्याची दुचाकी व मोबाईल संशयिताने पळवून नेला. मोबाईलचा वापर करुन ऐयू...
रत्नागिरी न्यायालयात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत मोठ्याने आरडाओरड करणाऱ्या एका व्यक्तीवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही...
‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली महिलेची सव्वादोन लाखांची फसवणूक
संगमेश्वर:- गोळवली बौद्धवाडी, ता. संगमेश्वर येथील एका महिलेला 'वर्क फ्रॉम होम' देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल २ लाख २९ हजार १३२ रुपयांना गंडा...
पाच वर्षाच्या मुलाला विकणार्या मातेसह एकाला अटक
दापोली:- तालुक्यातील एका मातेने आर्थिक फायद्यासाठी आपल्या ५ वर्षीय मुलाला विकल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी त्या मातेसह सत्यवान दत्ताराम पालशेतकर (५२,...
हद्दपार आदेशाचे उल्लंघन करत आरोपी स्वप्नील पाचकुडे पुन्हा रत्नागिरीत
ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखलरत्नागिरी:- रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला स्वप्नील बाळू पाचकुडे हा बुधवार २ जुलै दुपारी...
रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून दुचाकीची चोरी
रत्नागिरी:- कोकण रेल्वे स्टेशन येथील एका हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...












