साळवीस्टॉप येथे विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला कारावासाची शिक्षा
रत्नागिरी:- बांगलादेशामधून विनापरवाना भारतात प्रवेश करून रत्नागिरीतील साळवीस्टॉप येथे वास्तव्य करणाऱ्या सलमा खातून बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहील भोंबल (वय 30) या महिलेला न्यायालयाने...
अनैतिक व्यवसाय प्रकरणी संशयिताला पोलीस कोठडी
रत्नागिरी:- चार तरूणींकडून अनैतिक व्यवसाय करवून घेणाऱ्या अरमान करीम खान (रा.कोकणनगर) याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पोलीस कोठडीच्या कालावधीत...
तलवारीने ठार मारण्याची धमकी ; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- 'बंटी तू तलावर घेऊन ये, याला मी ठार मारतो' अशी धमकी व मारहाण करुन दुखापत करणाऱ्या दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
बांधकाम थांबवण्यास सांगितल्याच्या रागातून महिलेला मारहाण
देवाचे गोठणे येथील घटना; सहा जणांविरुद्ध गुन्हाराजापूर:- तालुक्यातील पाटवाडी देवाचे गोठणे येथे १२ मे २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास एका महिलेला बांधकाम थांबवण्यास सांगितल्याच्या रागातून...
रत्नागिरी खेडशी येथील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
एलसीबी, ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाईरत्नागिरी:- रत्नागिरी खेडशी आकाशवाणी केंद्र समोर हॉटेल गौरव लॉज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मंगळवारी रात्री स्थानिक...
संगमेश्वर रेल्वे स्टेशन दरम्यान तरुणीची बॅग लांबवली
35 हजारांचा ऐवज लंपाससंगमेश्वर:- गरीब रथ एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीची संगमेश्वर रेल्वे स्टेशनजवळ सुमारे ३५ हजार रुपयांची बॅग चोरीला गेली. ही...
राजापुरात दोन तरुणांची एकमेकांना मारहाण, मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा
राजापूर:- राजापूर तालुक्यातील दत्तभेळ, गुरववाडी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० मे रोजी रात्री...
ओझरे खुर्दमध्ये घरफोडी, ३४ हजारांचा ऐवज लंपास
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील ओझरे खुर्द गणेशवाडी येथे अज्ञाताने घरफोडी करून सुमारे ३४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना १२ एप्रिल ते ८...
चुलत बहिणीकडून हापूस आंब्यांची चोरी
चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलचिपळूण:- तालुक्यातील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथील रावणीचे टेप या ठिकाणी एका महिलेने आपल्या चुलत भावाच्या मालकीच्या आंब्याच्या झाडांवरील सुमारे ७००...
मुलाकडून जन्मदात्या बापावर ॲसिड हल्ला
खेड:- तालुक्यातील सुसेरी नं ०२ खालचीवाडी येथे मुलाने आपल्या वडिलांवर ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना ५ मे रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली. जखमी वडिलांनी...












