लांजा कुवे येथे संशयितरित्या फिरणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- लांजा पोलिस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील संशयितरित्या भटकणाऱ्या प्रौढाविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामचंद्र पुणाजी मणसे (वय ५२, रा. पन्हळे-मणसेवाडी,...

दुर्वासने एक, दोन नाही तर केले तीन-तीन खून

प्रेयसीला संपवण्यापूर्वी केले होते दोन खूनरत्नागिरी:- प्रेयसी भक्ती मयेकर हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दुर्वास पाटील याचे कारनामे बाहेर पडू लागले आहेत. भक्तीपूर्वी राकेश जंगम...

तरुणीच्या खूनप्रकरणी तिघांना ८ सप्टेंबरपर्यत पाेलिस कोठडी

रत्नागिरी:- मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणी तिच्या प्रियकरासह त्याच्या दाेन साथीदारांनाही पाेलिसांनी अटक केली आहे. या तिघांनाही ८ सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात...

प्रेयसीचा खून करणाऱ्या दुर्वासने केला आणखी एक खून

28 वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह आंबा घाटात फेकल्याचे निष्पन्नरत्नागिरी:- जयगड येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ६ जून २०२४ रोजी रात्री ११...

मिरजोळेतील तरुणी राहिली गरोदर, प्रियकराचे ठरले दुसरी सोबत लग्न; अडथळा ठरलेल्या प्रेयसीचा काढला काटा

रत्नागिरी:- मिरजोळे येथील युवतीच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील संशयित आरोपी दुर्वास पाटील याच्याबरोबर मृतक तरुणीचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच ती गरोदर...

लग्नाचा हट्ट जीवावर बेतला, प्रियकराने सहकाऱ्यांच्या मदतीने काटा काढला

मिरजोळेतील मुलीच्या खुनाचे कारण समोररत्नागिरी:- प्रेयसीने लग्नाचा हट्ट धरल्याने प्रियकराने दोन सहकार्याच्या मदतीने प्रेयसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबा घाटातील दरीत...

शिकारीच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

देवरुख:- वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना शस्त्र बाळगून फिरणाऱ्या दोन तरुणांना देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी बनावटीची बंदूक, जिवंत काडतुसे,...

मिरजोळे येथील तरुणीची हत्या करून आंबा घाटात फेकले, दहा दिवसानंतर खुनाचा उलगडा

रत्नागिरी:- प्रेमसंबंधातून रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथील तरुणीचा तिच्या प्रियकराने आंबा घाटात खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या...

एकीला लग्नाचे आमिष, दुसरीसोबत साखरपुडा; फसवणूक केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

दापोली:- लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एका तरुणावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, तरुणाने पीडितेला २७ ऑगस्ट रोजी...

शिपायाने दागिने चोरून बँकांचे फेडले कर्ज

जिल्हा मध्यवर्ती बँक दागिने अपहार प्रकरणरत्नागिरी:- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतील दागिने चोरुन शिपायाने ते अन्य ४ ते ५ बँकांमध्ये तारण ठेवून कर्ज फेडल्याची...