घरात घुसून पती-पत्नीला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा
दापोली:- तालुक्यातील मुरुड येथे घर दुरुस्तीचे काम सुरू असताना घरात घुसून एका महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...
रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान महिलेची बॅग लांबवली
लाखाचा ऐवज लंपासरत्नागिरी:- मडगाव ते रत्नागिरी दरम्यान रेल्वे प्रवासात एका महिलेची सुमारे ७८,२७६ रुपये किमतीची लॅपटॉप बॅग आणि त्यातील किमती वस्तू चोरून नेल्याची...
आठवडा बाजार येथे गांजा सेवन करणाऱ्याला रंगेहाथ अटक
रत्नागिरी:- शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाई करत आठवडा बाजाराजवळ एका व्यक्तीला गांजाचे सेवन करताना रंगेहाथ पकडले. मनोज मनोहर नाचणकर (५७, रा. तेली आळी,...
पत्नीला घरी नेण्यासाठी गेलेल्या जावयाला बेदम मारहाण
चिपळूण येथील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा दाखलचिपळूण:- तालुक्यातील मिरजोळी येथे पत्नीला समजावून घरी परत नेण्यास गेलेल्या पतीला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध...
कडवई येथील वृध्देच्या खून प्रकरणी आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी
संगमेश्वर पोलिसांचे कौतुकसंगमेश्वर:- तालुक्यातील कडवई येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा सोन्याच्या दागिन्यांसाठी निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना शनिवार 24 मे रोजी समोर आली....
सलग दुसऱ्या दिवशी चिपळुणात चार घरफोड्या
चिपळूण:- शहरात सलग दुसऱ्या दिवशीही चोरट्यांनी धुमाकूळ घालत चार फ्लॅट फोडल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा...
कोकणनगर येथे एकाला धारदार वस्तूने मारहाण
रत्नागिरी:- लोकवस्ती असलेल्या ठिकाणी रस्त्यावर लघुशंका करत असल्याच्या रागातून एकाला शिवीगाळ करत पत्र्यासारख्या धारदार वस्तूने मारुन दुखापत करण्यात आली. ही घटना मंगळवार 20 मे...
अनैतिक व्यवसायप्रकरणी अन्य दोघांना अटक
मुख्य सूत्रधार अद्याप फराररत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथील गौरव लॉजवर चालवण्यात येत असलेल्या अनैतिक व्यवसायातील अन्य दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने शुक्रवारी...
कडवई येथील वृद्ध महिलेचा निर्घृण खून, दोघे ताब्यात
दागिने चोरण्याच्या उद्देशाने खून केल्याचे प्राथमिक तपासात उघडसंगमेश्वर:- कडवई येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा निर्दयीपणे खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी...
खेडमध्ये 2 तरुणांनी गाडी अडवून केला गोळीबार
गाडीच्या काचा फोडून जीवघेणा हल्लाखेड:- खोपी फाट्या वरवेली येथेदोन तरुणांनी गाडी अडवून गोळीबार केल्याची घटना घटना घडली. या गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली....












