सावर्डे येथे महावितरणचे लाखो रुपयांचे साहित्य चोरीला
चार जणांविरोधात गुन्हा दाखलचिपळूण:- चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे महावितरण सबस्टेशनशेजारील एका मोकळ्या जागेतून सुमारे ७४ लाख ८४ हजार रुपयांचे लोखंडी इलेक्ट्रिक खांब चोरीला गेल्याची...
रत्नागिरी रेल्वे स्थानकातील विश्रामगृहमध्ये चोरी करणारा आरोपी ताब्यात
रत्नागिरी:- कोकण रेल्वे स्टेशन रत्नागिरी येथील वातानुकूलित विश्राम गृहामध्ये रिसेप्शन टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोख रक्कम घेऊन...
निवळी येथे सार्वजनिक रस्ता अडवल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी बौद्धवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर चिरे लावून रस्ता अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस...
वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली कुवारबाव येथील महिलेची १० लाखांची फसवणूक
रत्नागिरी:- वर्क फ्रॉम होमची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार रत्नागिरी शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर...
चिपळूण येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या वृद्धाला बेड्या
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थ विक्री विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. चिपळूण पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत, ६५ वर्षीय व्यक्तीला...
रत्नागिरी शहरात अडीच लाखांचे दागिने लंपास; महिलेसह दोघांवर गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील महेश दगडू गुरव यांच्या घरातून सुमारे २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि सोन्याची चैन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली...
अमंली सदृश्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहराजवळील कर्ला येथील उर्दू स्कूलच्या पाठीमागील बाजूला, ब्राऊन हेरॉइन सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
रेल्वे स्टेशन येथील वेटींग रुम मधून २५ हजारांची चोरी
रत्नागिरी:- रत्नागिरी रल्वे स्टेशन येथील एसी वेटींग रुम मधून रिसेप्शनसच्या टेबल मधील २५ हजाराची रक्कमेचा डबा अज्ञात चोरट्याने पळविला. शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा...
फेक फेसबुक अकाऊंट तयार करुन अश्लील पोस्ट करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- पाली येथील एका महिलेचे फेक फेसबुक अकाऊंट तयार करुन त्याद्वारे नातेवाईकांना अश्लील पोस्ट करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
पाली येथे किरकोळ वादातून तरुणाला मारहाण
रत्नागिरी:- तालुक्यातील पाली येथील माईनवाडीकडे जाणाऱ्या तिठ्याजवळ जुन्या वादातून एका तरुणाला काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना गुरुवारी, ५ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास...












