पुर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
देवरूख:- अचानक विजेचा जोरदार धक्का बसून बेशुद्ध पडलेल्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी धावून गेलेल्या मुलाचा स्वतः विजेच्या संपर्कात आल्याने मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना...
काटवली बंधाऱ्यात मासेमारी करताना प्रौढाचा बुडून मृत्यू
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथे नदीपात्रातील बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका ५४ वर्षीय व्यक्तीचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने खोल डोहात बुडून जागीच मृत्यू...
आर्थिक व्यवहार अन् प्रेमसंबंधातून प्रौढाचे अपहरण?
संगमेश्वर पोलिसांत अज्ञात आरोपीवर गुन्हासंगमेश्वर:- घरून रागाने निघून गेलेल्या पतीचा गेल्या वर्षभरापासून शोध घेऊनही तो न सापडल्याने, आर्थिक व्यवहार तसेच महिलांसोबतच्या प्रेमसंबंधातून त्याचे अपहरण...
ओझरेखुर्द येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
देवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील ओझरेखुर्द येथे एका २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज, शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. मंदार...
कोंडये सुवरेवाडी येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला
संगमेश्वर:- तालुक्यातील कोंडये सुवरेवाडी येथे अंगावर काटा आणणारी घटना घडली आली आहे. कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने दुसऱ्या दिवशी दुपारी दरवाजा...
तुरळ येथे दुचाकी अपघात प्रकरणी मृत चालकावर गुन्हा
संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावच्या हद्दीत रविवारी सकाळी दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यालगतच्या लोखंडी संरक्षक कठड्यावर आदळल्याने चालक...
संगमेश्वरमध्ये भंगार गोदामाला भीषण आग
रात्रभर अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; घरांसह दुकानांचे गाळे वाचविण्यात यशसंगमेश्वर:- संगमेश्वर येथे मारुती मंदिरासमोरील भंगार गोदामाला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे...
उक्षी येथे रेल्वेच्या धडकेत तरुण गंभीर जखमी
संगमेश्वर:- तालुक्यातील उक्षी येथे रेल्वे मार्ग ओलांडताना रेल्वेची धडक बसून झारखंड राज्यातील ३३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना १० ऑक्टोबर २०२६ रोजी घडली....
मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
सहप्रवासी गंभीर जखमीपाचल:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा जीवघेणा ठरला असून, संगमेश्वर तालुक्यातील तुरळ परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुणाला प्राण गमवावे...
निवे खुर्द येथे खडी भरलेला डंपर नदीपात्रात कोसळला
चालक, क्लिनर जखमीदेवरुख:- खडी घेऊन जाणारा डंपर पुलाचा कठडा तोडून थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील निवे खुर्द येथे बुधवारी रात्री ८ वाजता घडली....












