लांजा येथे ट्रक उलटून चालकाचा जागीच मृत्यू

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील धनावडे शेती फार्मसमोर सोमवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने सुरक्षा भिंतीला आणि...

खोरनिनको येथे अपघातात दुचाकीस्वार जखमी

लांजा:- सावर्डे येथून काम आटोपून भांबेड मार्गे खोरनिनको येथील रस्त्यावर दुचाकी स्वाराचा दुचाकी घसरुन अपघात झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले...

दुचाकीवरिल ताबा सुटून स्वार जखमी

रत्नागिरी:- गोवीळ (ता. लांजा) येथील रस्त्यावरुन दुचाकी घेऊन जाणारा भंगार गोळा करणारा प्रौढ दुचाकीवरिल ताबा सुटून पडला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात...

महिला भाजी विक्रेतीचा लांजात हृदयविकाराने मृत्यू

लांजा:- सांगली जिल्ह्यातून लांजा तालुक्यात भाजी विक्रीसाठी आलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा अचानक चक्कर येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुषमा पोपट साळुंखे...

लांजा येथे गावठी हातभट्टी दारू प्रकरणी एकावर गुन्हा

लांजा:- तालुक्यातील कोर्ले बौद्धवाडी परिसरात अवैध दारूविक्री विरोधात लांजा पोलिसांनी धडक कारवाई केली असून, केळीच्या बागेत लपवून ठेवलेली गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे....

रेल्वे ट्रॅकजवळ आढळला तरुणाचा मृतदेह

लांजा आडवली रेल्वे मार्ग परिसरातील घटनालांजा:- आडवली (लांजा) रेल्वे मार्गावरील परिसरात रेल्वे ट्रॅकच्या लगत गटारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने रविवारी परिसरात खळबळ...

साटवली येथे बेपत्ता इसमाचा कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

तब्बल १३ दिवसांनी उलगडालांजा:- तालुक्यातील साटवली गंगोवाडी येथे गेल्या तेरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका ५४ वर्षीय इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अशोक...

परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

लांजा तालुक्यातील तरुणीचे कोल्हापुरात उपचारादरम्यान निधनलांजा:- बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने व दोन विषयांत नापास झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून लांजा तालुक्यातील एका तरुणीने कीटकनाशक औषध...

लांजात टेम्पोची बसला धडक, चौघेजण जखमी

लांजा:- लांजा–साटवली मार्गावरील गोळवशी डंगाच्या कोपऱ्यावर गुरुवारी दुपारी कॅरी टेम्पोने एसटी बसला दिलेल्या धडकेत टेम्पोतील चौघेजण जखमी झाले. या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पो चालकावर...

लांजात मिक्सर पऱ्यात कोसळून चालकाचा मृत्यू

लांजा:- तालुक्यातील वेरळ येथील लक्ष्मीकांत मंदिराजवळ शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बांधकामासाठी काँक्रीट वाहतूक करणारा मिक्सर रस्त्याचा भाग खचल्याने बाजूला असलेल्या पऱ्यात...