लांजा येथे वहाळात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

लांजा:- लांजा प्रभानवल्ली गोसावीवाडी येथे नदी वहाळ पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक तरुण वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता घडली होती....

प्रभानवल्ली येथे नदीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू

लांजा:- लांजा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, प्रभानवल्ली गोसावीवाडी येथे नदी पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक व्यक्ती पुराच्या...

लांजा नगरपंचायतीमधून कुवे गावाला वगळा

संघर्ष समितीच्या वतीने ना. नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणीलांजा:- घनकचरा प्रकल्प व विकास आराखड्यावरून लांजा नगरपंचायतीभोवती सध्या वादाचा फेरा सुरू झाला असतानाच आता कुवे...

लांजा तालुक्यातील प्रमुख नद्यांना पूर; मुसळधार पावसामुळे दोन घरांचे नुकसान

लांजा:- गेल्या चार ते पाच दिवसांपासून संततधारपणे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातील मुचकुंदी, काजळी, बेनी, नावेरी या प्रमुख नद्यांना पूर आले आहेत. तर तालुक्यातील...

भरधाव कारची तीन पादचारी महिलांना धडक; दोन महिला गंभीर जखमी

लांजा:- भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने पादचारी महिलांना पाठीमागून धडक देत उडवल्याने दोन महिला गंभीर तर एक महिला किरकोळ जखमी झाली. हा अपघात शुक्रवार १५...

लांजा खानवली येथे ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

लांजा:- तालुक्यातील खानवली येथे राहणाऱ्या एका ४ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले...

लांजात २८ दिवसांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

लांजा:- लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात २८ दिवसांच्या एका नवजात मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऋद्राक्षी हरिओम पांडे (वय २८ दिवस)...

कीटकनाशक प्राशन केल्याने प्रौढाचा मृत्यू

लांजा:- दारूच्या नशेत गवत मारण्याचे विषारी कीटकनाशक औषध प्राशन केल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू होण्याची घटना लांजा तालुक्यातील सालपे येथे घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या...

माहेरी निघालेली विवाहित महिला बेपत्ता

लांजा पोलिस स्थानकात गुन्हा दाखलरत्नागिरी:- माहेरी देवरुख येथे आजीला बघून येते असे सांगून बाहेर पडलेली विवाहिता बेपत्ता झाल्याबाबत लांजा पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली...

लांजात २८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

लांजा:- तालुक्यातील कणगवली शिंदेवाडी येथे गुरुवारी दुपारी सुमारे २.३० च्या सुमारास २८ वर्षीय तरुणाने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रथमेश पर्शुराम...