रत्नागिरी रेल्वे स्थानकावर अखेर ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा मोफत
मनमानी पार्किंग वसुलीला कोकण रेल्वेचा लगामरत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील पे अँड पार्किंगच्या मनमानी वसुलीविरोधात युवासेनेने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने माजी...
कीर्तीनगर येथे भटक्या कुत्र्याचा सहा वर्षीय बालकावर जीवघेणा हल्ला
रत्नागिरी:- शहरातील कीर्तीनगर परिसरात भटक्या कुत्र्याने एका सहा वर्षीय बालकावर अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. हल्ल्याची ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या...
रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा प्रत्येक सोमवारी बंद राहणार
पाणी समिती सभापती निमेश नायर यांची माहितीरत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठा नियोजनात महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, आज सोमवार, १६ नोव्हेंबरपासून पुढील प्रत्येक सोमवारी...
मासेमारीसाठी गेलेली गावखडी येथील वृद्ध व्यक्ती बेपत्ता
रत्नागिरी:- मासेमारीचे जाळे घेऊन गावखडी समुद्रकिनारी गेलेले ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण करून...
रत्नागिरी तालुका ठरतोय डेंग्यूच्या रुग्णांचा हॉटस्पॉट
नऊ महिन्यात जिल्ह्यात 92 तर एकट्या तालुक्यात 52 रुग्णरत्नागिरी:- जिल्ह्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव चिंतेची बाब ठरत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार २०२६ मध्ये आतापर्यंत जिल्ह्यात...
खालगाव-जाकादेवी येथे झोपेतच एका महिन्याच्या बालकाचा मृत्यू
रत्नागिरी:- अंगावरचे दूध पाजल्यानंतर झोपी गेलेल्या अवघ्या एक महिना सात दिवस वयाच्या बालकाचा श्वास बंद पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खालगाव-जाकादेवी येथे घडली...
सोमेश्वर येथे वणव्यात २५ आंब्याची कलमे जळून खाक
रत्नागिरी:- शहरालगतच्या सोमेश्वर सडा परिसरातील सुक्या गवताला शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या वणव्याने रौद्र रूप धारण केल्याने स्थानिक बागायतदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रणरणते...
आंबा घाट अपघात प्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल
अपघातात चालकासह नऊ जण जखमीदेवरूख:- मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाट येथील साखरपा गोवरेवाडी बस स्टॉपसमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला...
हजारो किलोमीटरचा प्रवास करत ‘युरोपियन पांढरा करकोचा’ रत्नागिरीत दाखल
चंपक मैदानावर पक्षीप्रेमींची गर्दीरत्नागिरी:- हिवाळ्याची चाहूल लागताच कोकणात परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असून, महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या युरोपियन ‘पांढऱ्या करकोच्या’चे रत्नागिरी तालुक्यात...
रत्नागिरी भुतेनाका येथे चक्कर आलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील भुतेनाका येथील रस्त्यावर अचानक फिट आलेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय...












