रत्नागिरी शिरबांडवाडी ओझर येथील पाण्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्‍यू

रत्‍नागिरी:- तालुक्यातील शिरबांडवाडी ओझर येथील पाण्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्‍यू झाला. ही घटना गुरुवार 30 जुलै रोजी दुपारी 3.30 वा.सुमारास उघडकीस आली.राजेश दिनकर किर...

बावनदी पुलावरून तरुणाची नदीत उडी

पोलिस घटनास्थळी दाखल, शोधमोहीम युद्धपातळीवर सुरूरत्नागिरी:- बावनदी येथील जुन्या पुलावर शुक्रवारी सकाळी एका तरुणाने नदीत उडी घेतली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. रेवाळेवाडी...

रत्नागिरीत स्विगी-झोमॅटो डिलिव्हरी बॉईजचा अचानक संप

उबाठा युवासेना पक्षाच्या मध्यस्थीनंतर केएफसी आणि स्विगी मॅनेजर नमलेरत्नागिरी:- रत्नागिरी शहरात स्विगी आणि झोमॅटो डिलिव्हरी बॉईजमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रलंबित मागण्या...

रत्नागिरीच्या ‘नवलाई कांदळवन निसर्ग पर्यटन’ गटाला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार

रत्नागिरी:- आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे पार पडलेल्या ‘कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळा-२०२६’ मध्ये रत्नागिरीचा डंका वाजला आहे....

हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देशरत्नागिरी:- हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तात्काळ निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. एमआयडीसीमध्ये कोणत्या कारखान्यांमध्ये...

जाकादेवीत विनापरवाना खतांचा साठा करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा

५४ हजाराचा मुद्देमाल जप्तरत्नागिरी:- जाकादेवी बाजारपेठेत विनापरवाना खतांचा साठा करून विक्री करणाऱ्या दुकानदारावर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ५४ हजार १६० रुपयांचा...

जे. के. फाईल्स येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील जे. के. फाईल्स कंपनीजवळ एका वडापावच्या गाडीजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला...

१ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी

किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत १५ ऑगस्टपर्यंत बंदी मात्र कायमरत्नागिरी:- राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी असून, १ ऑगस्टपासून विशेष आर्थिक क्षेत्रात म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपुढील...

गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेच्या २४६ विशेष रेल्वेगाड्या

१ ऑगस्टपासून आरक्षणाला सुरुवातरत्नागिरी:- रेल्वेने चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. मध्य रेल्वेने गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी २४६ गणपती विशेष ट्रेन चालविण्याची घोषणा केली आहे....

जयगड खाडी किनारी आढळला प्रौढाचा मृतदेह

आंबेरे खुर्द येथील इसम; आकस्मिक मृत्यूची नोंदरत्नागिरी:- गुहागर तालुक्यातील आंबेरे खुर्द बौद्धवाडी येथील जयगड खाडीच्या किनारी असलेल्या खडकामध्ये एका ५६ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याची...