जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदवण्याची मुदतरत्नागिरी:- भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवार, ३१...

रत्नागिरीत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी १६ कोटींचा निधी

चंपक मैदानात ५ एकर जागा उपलब्धरत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) उद्यमनगर येथील चंपक मैदान परिसरातील पाच एकर जागा रत्नागिरी नगर परिषदेकडे हस्तांतरित...

रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा उद्या भव्य मूक मोर्चा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागण्यांसाठी उद्या, मंगळवार दिनांक १ सप्टेंबर रोजी रत्नागिरीत भव्य मूक...

राई-खापरेवाडी येथे गळफास घेतलेल्या वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील राई-खापरेवाडी येथील वृद्धाने मणक्याच्या आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. वासुदेव भागा खापरे (वय ६७, रा. राई खापरेवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे...

रत्नागिरी तालुक्यात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आठ वाहनांवर कारवाई

रत्नागिरी शहर, ग्रामीण व जयगड पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आठ वाहनचालकांविरुद्ध गुन्हेरत्नागिरी:- सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने मोटार, रिक्षा व दुचाकी पार्क...

जिल्‍ह्यात नळजोडणीचे ८६ टक्‍के काम पूर्ण

रत्नागिरी:- सरकारच्‍या महत्त्वकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्‍येक घरापर्यंत चांगले, शुध्द पाणी पोहोचवण्यासाठी राबवण्यात आलेल्‍या मोहिमेला चांगले यश आले आहे. ४ लाख ४८...

रत्नागिरीत २ हजार १५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक

पंचतारांकित हॉटेलसाठी १०० कोटी; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये ना. सामंत यांची माहितीरत्नागिरी:- कोकणात उद्योग येत नाहीत हा जुना ठपका पुसून काढत रत्नागिरीच्या स्थानिक उद्योजकांनी औद्योगिक...

जिल्ह्यात ६६ क्लिष्ट शस्त्रक्रिया १०० टक्के यशस्वी

आरोग्य विभागाची धडक मोहीम; चिमुकल्यांना मिळाली नवसंजीवनीरत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामीण तसेच नागरी भागातील चिमुकल्यांच्या आरोग्याला भक्कम आरोग्य कवच मिळवून देण्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ‘राष्ट्रीय बाल...

जिल्ह्यात वाहतूकीस अडथळा करणाऱ्यांवर एकाच दिवशी २४ गुन्हे दाखल

रत्नागिरी:- सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस तसेच पादचाऱ्यांना अडथळा आणि धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी मोठी कारवाई...

जिल्ह्यात १५ व्या वित्त आयोगाचा ६८.६२ टक्के निधी खर्च

ग्रामपंचायत स्तरावर सर्वाधिक निधीचा वापररत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०२०-२१ ते २०२५-२६...