रेल्वेतून पडून जखमी प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू

संगमेश्वर:- संगमेश्वर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या एका ३५ वर्षीय प्रवाशाचा रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे....

सरकारने कुणबी बांधवांच्या तोंडाला पुसली पाने

आता 'तीव्र आंदोलन' छेडणार; मंत्री लोढांच्या आश्वासनावर पाणीरत्नागिरी:- लाखो कुणबी बांधवांच्या 'विशाल कुणबी एल्गार' मोर्चाने सरकारला दिलेले आश्वासन केवळ 'पोकळ' ठरले आहे. मुंबईचे पालकमंत्री...

एसटीतून पडलेल्या ‘त्या’ प्रवासी महिलेचा मृत्यू

तीन दिवस मृत्यूशी झुंज अपयशी; ऐन दिवाळीत कुटुंबावर शोककळाचिपळूण:- गुहागर-गणेशखिंड मार्गे रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एस.टी. बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडून बाहेर फेकल्या गेल्याने गंभीर...

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने दिले जीवदान

मजगाव येथे गुरुवारी घडली घटना; बिबट्या नैसर्गिक अधिवासात मुक्तरत्नागिरी:- बिबट्या विहिरीत पडल्याची घटना गुरुवारी, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथे घडली. मौजे...

आंबा, काजू विमा परताव्यापोटी 100 कोटींचा निधी प्राप्त

रत्नागिरी:- आंबा, काजूच्या विमा परताव्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या बागायतदारांसाठी खुशखबर असून दिवाळीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा-काजू बागायतदारांना विमा परताव्याची 100 कोटी 61 लाख 14 हजार...

मिठाईत भेसळ केल्याप्रकरणी पाच दुकानदारांवर कारवाई

रत्नागिरी:- दसरा, दिवाळी सणासुदीच्या काळात अन्नात भेसळ होऊ नये, तसेच ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई, अन्न मिळावे म्हणून अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर आहे....

जिल्ह्यात दिवाळी सुट्टीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी

रत्नागिरी:- दिवाळीच्या सुट्टी सुरु झाली असून पर्यटकांची पावले गणपतीपुळेकडे वळू लागली आहेत. परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला होता. पर्यटकही कोकणातील पर्यटनस्थळांवरील लॉजिंग धारकांकडे चौकशी करुन...

महारेराकडून जिल्ह्यातील नऊ गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी

रत्नागिरी:- दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरात महारेराने रत्नागिरी जिल्ह्यातील बिल्डरांच्या ९ गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. चिपळूणमधील अनेक प्रकल्प ब्लू आणि रेडलाईनमध्ये अडकले आहेत. तरीही...

पाली-कशेळी येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-कशेळी येथील वृद्धाला ताप आल्याने उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय...

नाचणे येथील वृद्धाची आत्महत्या

रत्नागिरी:- शहरानजीकच्या नाचणे येथील वृध्दाने अज्ञात कारणातून राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. निलाप्पा सायबन्नाप्पा काळू (75 मुळ रा.अळूर...