शेकोटी घेताना भाजलेल्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- शेकोटी घेताना भाजलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना वैद्यकीय...

सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिन्या आणि यंत्रणेच्या प्रतिबंधात्मक देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे सोमवार,...

रत्नागिरी तालुक्यात महिला ठरवणार पुढाऱ्यांचे भविष्य

महिला मतदारांची संख्या सर्वाधिक, 5 फेब्रुवारीला मतदानरत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात 10 जिल्हा परिषद आणि 20 पंचायत समिती गणांचा निवडणूक कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. 1...

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचे निर्बंध जारी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले असून, १३ जानेवारीपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची प्रक्रिया शांततेत,...

वरचीआळी येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या तरुणाला उपचारासाठी सांबरे हॉस्पिटलला दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पंकज...

निधीची कमतरता मिऱ्या बंधाऱ्याचे मोठे दुखणे

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या किनारपट्टीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम आता महत्त्वपूर्ण टप्प्यावर आले आहे. मिऱ्या बंधाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर असताना...

निवेंडी येथील बंद चिरेखाणीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला

संबंधित व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास जयगड पोलीस ठाण्याकडून संपर्क साधण्याचे आवाहनगणपतीपुळे:- रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी तळेकरवाडी येथील विजय पाटील यांच्या बंद असलेल्या चिरेखाणीत गुरुवार दिनांक...

आशा कर्मचाऱ्यांची आज जिल्हा परिषदेवर धडक

आशा, गटप्रवर्तक महिलांना ६५ वर्षांपर्यंत काम अन्यथा पेन्शन देण्याची मागणीरत्नागिरी:- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन २००५ पासून कार्यरत असलेल्या आशा व गटप्रवर्तक महिलांना वयाची...

मिरकरवाडा अंडरआर्म स्टेडियमची निविदा वादाच्या भोवऱ्यात

ठेकेदाराची न्यायालयात धाव, २३ जानेवारीला सुनावणीरत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरकरवाडा मत्स्यउद्योग वसाहतीच्या मोकळ्या जागेत उभारण्यात येणाऱ्या बहुचर्चित अंडरआर्म स्टेडियमचे काम सुरू होण्यापूर्वीच कायदेशीर कचाट्यात सापडले आहे....

आधार लिंक असल्यासच मिळणार रेल्वे तिकीट

रत्नागिरी:- सोमवार दि. 12 जानेवारीपासून रेल्वे तिकिट बुकिंगचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या बदलाचा थेट परिणाम तुमच्या तिकीट कन्फर्मेशनच्या शक्यतांवर होईल. या...