सागरी महामार्ग काळबादेवी समुद्रातून फ्लायओव्हरने जोडणार
ग्रामस्थांची एकमुखी मंजुरी, लवकरच कामाला सुरुवातरत्नागिरी:- रेवस-रेड्डी सागरी महामार्गाला रत्नागिरीतील काळबादेवी येथे येत असलेला मोठा अडथळा आता दूर झाला आहे. सुरुवातीला ग्रामस्थांनी महामंडळाच्या (एमएसआरडीसी)...
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही: ना. सामंत
रत्नागिरी:- कोकणातील तिलोरी कुणबी आणि ओबीसी समाजाचा हैद्राबाद गॅजेटीअरसंदर्भात जो गैरसमज होता, त्याबाबत या समाजाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला यामुळे कसलाही...
वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याची दुर्वास पाटील याला मुभा
रत्नागिरी:- भक्ती मयेकर खून प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी दुर्वास पाटील याला न्यायालयाने त्याचे वडिल दर्शन पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची बुधवारी मुभा दिली.दर्शन पाटील...
कुवारबाव येथील वृद्धाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्धाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र प्रवासात तब्बेत खालवल्याने पुन्हा उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात...
साळवी स्टॉप येथील अनधिकृत बांधकामावर कारवाईचा हातोडा
रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथील अनधिकृत बांधकामावर पालिकेने मंगळवारी (ता. ३०) हातोडा फिरवला. जलतरण तलावाच्या मागच्या बाजूला पालिकेच्या जागेत बेकायदेशीर बारा गाळे आणि एक...
रत्नागिरीसह 75 बसस्थानकावर मोफत पुस्तक वाचनालय
रत्नागिरी:- प्रवाशी गावी जाण्यासाठी, कामाला जाण्यासाठी एसटी बसस्थानकावर थांबलेला असतो. मात्र एसटी बस वेळेवर न आल्यास तासनतास एसटी वाट पहावी लागते. त्यावर पर्याय म्हणून...
कोत्रेवाडी घनकचरा प्रकल्पाविरोधात बच्चू कडूंची ‘एंट्री’
प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर १३ ऑक्टोबरला थेट जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चारत्नागिरी:- लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कोत्रेवाडी वस्तीला लागून लादण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्प (डम्पिंग ग्राउंड) विरोधात १५ ऑगस्ट २०२५ पासून...
कासारवेली येथे ८ वर्षीय मुलाला दुचाकीची धडक
रत्नागिरी:- तालुक्यातील कासारवेली-मराठी शाळा येथील रस्त्यावर अज्ञात दुचाकी स्वाराने आठवर्षाच्या लहान मुलाला ठोकर दिली. अज्ञात स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी दुर्वास पाटील याच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरीत गाजलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याचे वडील दर्शन पाटील याचा मुंबईत उपचारादरम्यान...
पेठ पूर्णगड कब्रस्तानातील पाखाडीवर स्वखर्चाने उभारलेल्या सोलर लाईट काढून टाकण्यासाठी दानकर्त्यालाच नोटीस
रत्नागिरी:- पेठ पूर्णगड येथे एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. येथील कब्रस्तानातील पाखाडीवर रज्जाक दर्वेश कुटुंबाने सोलर लाईट यंत्रणा एक वर्षाआधी बसवली होती. ग्रामपंचायतीच्या...












