जिल्ह्यात सायंकाळनंतर पुन्हा परतीच्या पावसाची हजेरी

रत्नागिरी:- परतीच्या पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बुधवारी सायंकाळनंतर पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी शहरात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली....

नाणीज येथे वृद्धाचा मृतदेह नाल्याच्या पाईपमध्ये आढळला

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गुरववाडी येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेले चार दिवस बेपत्ता असलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह त्यांच्या...

लांबलेल्या परतीच्या पावसाने हापूस हंगाम देखील लांबणीवर

रत्नागिरी:- चक्रीवादळामुळे लांबलेला पाऊस आणि वातावरणातील रोजचे बदल यामुळे कोकणच्या हापूस आंब्याला मोहोर धारणा उशिरा होत असल्याने या वर्षी हापूसचे दर्शन उशिरा होणार असे...

मुरुगवाडा येथील तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील मुरुगवाडा येथील तरुणाला नातेवाईकांनी मद्यपान करु नकोस सांगितले. याचा राग मनात धरुन तरुणाने लाकडी वाशाला नायलॉनची दोरीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय...

खेडशीत बिबट्याची दहशत! सीसीटीव्हीमध्ये कैद

वनविभाग गांभीर्याने दखल घेणार का?रत्नागिरी:- रत्नागिरी जवळच्या खेडशी डफळवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांची दहशत वाढली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणाऱ्या गवा रेड्यांचा प्रश्न...

समुद्र खवळला, किनारपट्टी भागात वादळी वारे

परतीच्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी झोडपलेरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा फटका सलग दुसऱ्या दिवशी कोकण किनारपट्टीला बसला. जिल्ह्यात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण...

मला उपऱ्यांच्या सल्ल्याची आवश्यकता नाही: ना. सामंत

रत्नागिरी:- तुम्ही मला सांगा तुमच्यासाठी मी काही करेन पण मला उपऱ्याच्या सल्ल्याची गरज नाही. काही लोकांना मी ५ वेळा निवडून आलोय याची जाणीव करून...

बुद्धविहाराची जागा ताब्यात घेण्यासाठी बौद्ध समाजाचा एल्गार  

थिबा राजा कालीन बुद्धविहार संघर्ष समितीकडून आयोजनरत्नागिरी:- रत्नागिरीतील थिबा कालीन बुध्द विहाराची जागा ताब्यात घेण्यासाठी बौद्ध जनतेकडून सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आल़ा यावेळी बौद्धविहारासाठी ...

जिल्ह्यात तीन दिवस ‘यलो अलर्ट’

प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहनरत्नागिरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यासाठी दि. २७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत 'यलो अलर्ट' देण्यात...

गावखडी समुद्रकिनारी मद्यपान; वृद्धाविरुद्ध गुन्हा

पावस:- गावखडी- समुद्रकिनारी सुरुबनातील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या वृद्धाविरुद्ध पुर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक यशवंत सुतार (वय ६४, रा. पड्यारवाडी-गावखडी,...