हातखंबा-रत्नागिरी मार्गावर निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या तिघांवर गुन्हा
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून कारवाईरत्नागिरी:- हातखंबा ते रत्नागिरी या मुख्य मार्गावर निष्काळजीपणे दुचाकी चालवून अन्य वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी तीन दुचाकीस्वारांविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलिस...
जिल्ह्यातील सहा तालुक्यात दुष्काळ जाहीर
रत्नागिरी:- राज्यातील खरीप हंगाम २०२६ दरम्यान उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अखेर ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पावसाळ्याच्या अखेरीस जून ते ५...
जिल्हा न्यायालयासमोर एसटीचा भीषण अपघात
प्रवासी जखमी, मोठा अनर्थ टळलारत्नागिरी:- शहरातील पावस मार्गावर जिल्हा न्यायालयाच्या समोर सोमवारी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास एसटी बसचा अत्यंत भीषण अपघात घडला. वायंगणी येथून...
पाच हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण
जिल्ह्यातील १८ हजार शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षारत्नागिरी:- खरीप हंगामात झालेल्या कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने पंचनाम्यांचे काम वेगाने सुरू...
हातखंबा येथून राजस्थानला निघालेला २३ वर्षीय तरुण बेपत्ता
ग्रामीण पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखलरत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा येथील ईश्वर ढाब्यावरून राजस्थानमधील आपल्या घरी जाण्यासाठी निघालेला तरुण अद्याप घरी पोहोचलेला नसल्याने खळबळ उडाली आहे....
रत्नागिरीत साकारतेय राज्यातील पहिली स्कायवॉक आर्ट गॅलरी
दिग्गज कलाकारांच्या कलाकृती पाहायला मिळणाररत्नागिरी:- रत्नागिरीच्या सांस्कृतिक विश्वात आणखी एक भर पडणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून एका आगळ्यावेगळ्या प्रकल्पाची पायाभरणी होत...
हातखंबा येथे कातळावर आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह
रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा गावातील सांबर टाके परिसरात मोकळ्या कातळ जमिनीवर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२...
तुमसरीन मधमाश्या चावल्याने महिलेचा मृत्यू
पावस ः दाभिळे-आंबेरे येथे नारळाच्या बागेत मोलमजुरी करण्यासाठी गेलेल्या महिलेला तुमसरीन माश्याचे पोळावर पाय पडला. पोळ्यातील माश्यांनी तिच्या शरिरावर ठिक-ठिकाणी चावा घेतला. उपचारासाठी तिला...
कासारी गवाणवाडी येथे दुचाकी दरीत कोसळून चालकाचा मृत्यू
दोन तरुण जखमीरत्नागिरी:- तालुक्यातील कासारी ते चाफेरी मार्गावर कासारी गवाणवाडी येथील उतारावर रविवारी रात्री दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यालगतच्या सिमेंटच्या संरक्षक...
साखरतर येथून कामावर गेलेल्या तरुणाचे अपहरण
अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखलरत्नागिरी:- शहरालगतच्या साखरतर रेहबर मोहल्ला येथून रत्नागिरी शहरात कामासाठी दुचाकीवरून निघालेल्या एका २७ वर्षीय तरुणाचे अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अपहरण केल्याची धक्कादायक...












