जयगड समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाची तीन एलईडी नौकांवर कारवाई

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या अवैध एलईडी मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने काल मध्यरात्री एक मोठी आणि धाडसी मोहीम फत्ते केली. जयगड बंदराच्या परिसरात तासाभराचा...

निधीअभावी रत्नागिरीतील ठेकेदार धास्तावले!

आज 'मार्च एंडिंग'चा शेवटचा दिवस, कोट्यवधींची बिले अडकणार?रत्नागिरी:- आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या समाप्तीला अवघे काही तास उरले असताना, रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांमध्ये...

प्रशासक काळातील ‘त्या’ ठरावांना पुन्हा स्थगिती

मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा ठराव मंजूररत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासक काळात पूर्ण झालेल्या वादग्रस्त 3 कामांबाबत सुस्पष्ट अहवाल देऊन...

गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत, हॉटेल व्यावसायिक अडचणीत

हॉटेल व्यावसायिकांचा प्रशासनाविरोधात संतापरत्नागिरी:- गेल्या १५ दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि तालुका परिसरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिक तीव्र संकटात सापडले आहेत....

भाटीमिऱ्या येथे बेडवरुन पडलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाटीमिऱ्या येथील वृद्ध महिला बेडरुममध्ये बेडवरुन पडली. अधिक उपचारासाठी तिला सीपीआर कोल्हापूर येथे दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत...

इंधन पुरवठ्यात अडथळा आणल्यास फौजदारी

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे जिल्ह्यात २ महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेशरत्नागिरी:- सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता घरगुती गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची...

‘पाटबंधारे’च्या कार्यकारी अभियंत्यासह लिपिकाला पोलीस कोठडी

रत्नागिरी:- रत्नागिरी पाटबंधारे विभागातील लाचखोरीच्या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कार्यकारी अभियंता गणेश हरीदास सलगर आणि कनिष्ठ लिपिक शेखर...

गणपतीपुळे-चाफे मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील गणपतीपुळे ते चाफे मुख्य मार्गावर असलेल्या महालक्ष्मी हॉल समोर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत रत्नागिरीतील वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रोजी सकाळी...

आरे-वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश

रत्नागिरी:- रत्नागिरीतील आरे वारे समुद्रात दोघे पर्यटक बुडाले. रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असू एकाला स्थानिक...

मिरकरवाडा जेटीवरून हजारो रुपयांची सुकी मासळी लंपास

महिला मच्छीमारांमध्ये खळबळरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात सध्या सुकी मासळी चोरीच्या घटनांनी मच्छीमार महिलांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.उन्हाळ्याचा हंगाम सुरू...