गॅस टंचाईवर सरकारचा ‘मास्टर प्लॅन’

आता हॉटेलना मिळणार थेट पाईपलाईन गॅस कनेक्शन: पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देशरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल उद्योगाचे...

भरधाव दुचाकीच्या धडकेत तरुणी जखमी

रत्नागिरी- राजनगर येथील एटीएमसमोर भीषण अपघातरत्नागिरी:- शहरातील राजनगर भागात बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसमोर एका भरधाव दुचाकीस्वाराने विरुद्ध दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या तरुणीच्या दुचाकीला जोरदार...

मिरकरवाडा येथील झोपडपट्टीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा परिसरात असलेल्या एका पडीक झोपडपट्टीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री १२:०० ते १२:३० च्या सुमारास अचानक लागलेल्या या...

चार वर्षांपासून प्रलंबित 15 व्या वित्तचा निधी प्राप्त

रत्नागिरी:- मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेला १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी अखेर रत्नागिरी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने...

रत्नागिरी नगर परिषदेची ऐतिहासिक १५० वर्षे; वर्षभर रंगणार महोत्सवी सोहळा

नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांची माहितीरत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक टप्प्यावर शहरात वर्षभर विविध लोकोपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी...

रत्नागिरीत प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी; पहिल्याच दिवशी २६ किलो पिशव्या जप्त

रत्नागिरी:- शहरामध्ये भाजी, मटन, मच्छीसह सर्वच ठिकाणी किरकोळ साहित्यासाठी प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर मोठ्याप्रमाणात होत असून, त्यामुळे कचऱ्यात प्लॅस्टीक पिशव्यांचे प्रमाण धोकादायक पध्दतीने वाढले आहे....

मालवणच्या समुद्रात रत्नागिरीतील एलईडी नौकेवर कारवाई

रत्नागिरी:- मालवण-देवबाग सागरी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी या एलईडी मासेमारी नौकेवर धडक कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना मासेमारी...

आंबा, काजू उत्पादक उभारणार व्यापक लढा

हेक्टरी 22 हजारांची मदत तुटपुंजी; राजू शेट्टी करणार बागायतदारांचे नेतृत्वरत्नागिरी:- राज्य सरकारने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रूपये प्रमाणे जाहीर केलेली...

रत्नागिरी शहराचा पाणीप्रश्न सुटला; शीळ धरणात मुबलक साठा

रत्नागिरी:- उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असताना रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई यंदा भासणार नाही, अशी ग्वाही...

रत्नागिरी शहरात आजपासून प्लास्टिक हटाव मोहीम

रत्नागिरी:- शहर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने कंबर कसली आहे. आर्थिक वर्ष अखेरीची कामे संपल्यानंतर, १ एप्रिलपासून संपूर्ण शहरात प्लास्टिकविरोधी मोहिमेची कठोर...