खानु येथे कंटेनरची मोटारीला धडक; पाचजण जखमी

रत्नागिरी:- मुंबई- गोवा महामार्गावर तालुक्यातील खानू येथे कंटेनरने मोटारीला धडक दिली. या अपघातात पाच जण जखमी झाले. संशयित कंटेनर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा...

हातखंबा घाटात सिमेंटचा टँकर उलटला; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या हातखांबा घाटात आज एक भीषण अपघात घडला. कर्नाटकवरून सिमेंट घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येणारा एक भलामोठा टँकर घाटातील...

अजित पवारांचे रत्नागिरीशी होते घट्ट नाते; 17 मार्च 2025 चा दौरा ठरला अखेरचा

रत्नागिरी:- विमान अपघातात निधन झालेले अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून रत्नागिरीला भरभरून निधी दिला. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या आणि किनाऱ्याची धुप होऊन नागरिकांच्या सात-बारावर आलेल्या...

हातखंबा घाटात सिमेंटचा टँकर उलटला; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या हातखांबा घाटात आज एक भीषण अपघात घडला. कर्नाटकवरून सिमेंट घेऊन रत्नागिरीच्या दिशेने येणारा एक भलामोठा टँकर घाटातील...

दुचाकी स्लिप होऊन चिरेखाण कामगार गंभीर जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील नाखरेफाटा येथे चिरेखाणीवर काम करणाऱ्या कामगाराचा दुचाकी स्लिप झाल्याने अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात...

मांडवी नाका येथे उनाड गायीचा महिलेवर हल्ला; महिला गंभीर जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील मांडवी नाका परिसरात शनिवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. हॉटेल शिव समोर एका उनाड गायीने एका महिलेला तुडवून गंभीर जखमी केले....

सागरी सुरक्षेचा हुंकार! रत्नागिरीतील ६ बेटांवर पोलीस दलातर्फे दिमाखात ध्वजारोहण

रत्नागिरी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातील ६ बेटांवर तिरंगा फडकवून सागरी सुरक्षेचा संदेश दिला....

रत्नागिरी पोलीस दलाचा राज्यात डंका!

'ई-गव्हर्नन्स' सुधारणा कार्यक्रमात जिल्हा राज्यात पाचवारत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने राज्यात उल्लेखनीय यश संपादन केले आहे....

मुंबई-गोवा महामार्ग; नियोजनाच्या अभावामुळे कोकणवासीयांचा प्रवास अद्याप खडतर

रत्नागिरी:- गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षेत असलेला मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा प्रकल्प कोकणवासीयांसाठी अजूनही एक दिवास्वप्नच ठरत आहे. राजकीय घोषणा आणि नव्या डेडलाईन्सचा पाऊस...

गावखडीत ऑलिव्ह रिडलेची १४०० अंडी संरक्षित

महिनाभरात १३ घरटी; कासवमित्रांसह कांदळवन विभागाची देखरेखरत्नागिरी:- परतीच्या पावसाने लांबवलेली ओढ आणि बदलत्या हवामानामुळे यंदा गावखडी (ता. रत्नागिरी) समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम...