उद्यमनगर येथे तिहेरी तलाक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- तीन मुली झाल्याच्या रागातून विवाहितेला मारहाण तसेच तलाक बोलून नाते संपवण्याचा प्रयत्न करत माहेरहुन पैशांची मागणी केली. याप्रकरणी पतीसह सासू-सासरे व अन्य एक...

आत्महत्या करायची असती नाशिकमध्येच केली असती रत्नागिरीत का आली असती?

रत्नदुर्ग किल्ल्यावरुन बेपत्ता तरुणीच्या वडिलांचा भावनिक सवालरत्नागिरी:- रत्नदुर्ग किल्ल्याजवळ समुद्रात पडून आत्महत्या केलेल्या तरुणीची अखेर ओळख पटली आहे. तरुणीचे नाव सुखप्रीत धारिवाल असे आहे....

साळवी स्टॉप येथे विजेचा धक्का लागून दुभत्या म्हैशीचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील साळवीस्टॉप येथील जलतरण तलावाजवळ विजेचा धक्का लागून एका दुभत्या म्हैशीचा मृत्यू झाला. महावितरणच्या अंडरग्राऊंड केबलचा फटका एका मुक्या जनावराला बसला. या घटनेमुळे...

बारसूतील कातळ शिल्पे जतन करण्याचे न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश

राजापूर:- राजापूर तालुक्याच्या बारसू भागात सापडलेल्या कातळ शिल्पांविषयी येथील शेतक-यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे. या याचिकेनुसार ही कातळ शिल्पे जतन करण्याच्या...

हॉटेल व्यवहारात नऊ लाखांच्या फसवणूक प्रकरणी बाप- लेकाविरुद्ध गुन्हा

जयगड:- रत्नागिरी जिल्ह्यातील नांदिवडे येथील “ओशन बीच” (नवीन नावः सीडेक सँडी रिट्रीट रिसॉर्ट) चालवण्यासाठी दिलेल्या वृद्ध महिलेची ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात जयगड...

प्रेमातील दुरावा सहन न झाल्याने त्या युवतीने केली आत्महत्या?

रत्नागिरी:- शालेय जीवनापासून असलेल्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. मात्र नोकरीला लागल्या नंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. प्रियकराला भेटण्यासाठी थेट नाशिक येथून रत्नागिरी गाठली. मात्र...

उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्याकडून सफाई कर्मचाऱ्याला मारहाण

रनपचे सफाई कर्मचारी आक्रमक; माफीनाम्यानंतर कर्मचारी शांतरत्नागिरी:- पालिकेच्या सफाई कामगाराला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी उघडकीस आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने ही मारहाण...

रत्नागिरीतील तरुणीने मुंबईत प्रियकरासमोरच घेतले विष

तरुणावर गुन्हा दाखलरत्‍नागिरी:- तरुणाबरोबर 4 वर्षे प्रेम संबंध असताना त्याने गावी जाऊन परस्पर दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने हादरलेल्या मुलीने तरुणासमोर लग्न करण्याचा हट्ट धरला....

वाटदमधील भूसंपादनाबाबत ४ जुलैपासून प्रांताधिकाऱ्यांच्या दालनात सुनावणी प्रक्रिया

रत्नागिरी:- रिलायन्सच्या बंदूका बनवणार्‍या कंपनीसाठी एमआयडीसी जागा उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी तालुक्यातील वाटद पंचक्रोशीतील जागेचे भूसंपादन होणार असून याबाबत सुनावणी प्रक्रिया शुक्रवार 4...

एआय प्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्हा नियोजनाच्या सव्वातीन कोटींवर डल्ला मारण्याचा प्रयत्न

आ. प्रसाद लाड यांच्या लेटरहेड, बनावट सहीचा वापररत्नागिरी:- आमदारांच्या नावाचा आणि आवाजाचा गैरवापर करत शासकीय निधी हडपण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. भाजप आमदार...