मासेमारीच्या नव्या हंगामाचा मुहूर्त हुकणार
किनारपट्टी भागात वादळी वारे; नवा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यतारत्नागिरी:- कोकणात मासेमारी हंगामाला दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. मात्र किनारपट्टीवरील भागात वादळी वारे आणि पावसाचा...
दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वायरमन विरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर वायरमनच्या हलगर्जीपणामुळे दोन निष्पाप व्यक्तींना तुटलेल्या वीज वाहिनीचा धक्का बसुन जीव गमवावा लागला. या धक्कादायक घटनेशी संबंधित वायरमन...
आत्महत्या केलेल्या ‘त्या’ तरुणीचा महिना उलटूनही शोध नाही
रत्नागिरी:- शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरुन आत्महत्या केलेल्या तरुणीचा एक महिना उलटूनही अद्याप शोध लागला नाही. सुखप्रित धालिवाल (२५, रा. नाशिक मूळ रा. हरियाणा)...
गॅस टँकर अपघात: पंधरा तासानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ सोमवारी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात...
फुरसे जातीचा साप चावल्याने महिलेचा मृत्यू
रत्नागिरी:- शेतात बेनणीचे काम करत असताना महिलेला फुरसे जातीचा साप चावला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकारी श्रेयस माईल...
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दहा तासांपासून ठप्प
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा गावाजवळ काल रात्री ११ वाजताच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक गेल्या दहा तासांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. या...
हातखंबा शाळेजवळील वळणावर गॅस टँकर उलटला; मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
रत्नागिरी:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा शाळेजवळील अवघड वळणावर सोमवारी रात्री अकरा वाजता गॅस टँकर पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती...
कुवारबाव येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- कुवारबाव येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मनोहर कृष्णा...
मच्छीमारांच्या विकासासाठी कोकणच्या सुपुत्राला मंत्री व्हावे लागले: ना. उदय सामंत
रत्नागिरी:- मिरकरवाड्याचा विकास व्हावा यासाठी आम्ही गेली वीस वर्षे प्रयत्न करतो आहे. पण तो होण्यासाठी कोकणच्या सुपुत्रालाच मंत्री व्हावं लागलं, हा नियतीचा खेळ आहे...
मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा विकास मिरकरवाडा येथे होईल: ना. नितेश राणे
रत्नागिरी:- मच्छीमार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही अतिक्रमण हटवण्यासारखा निर्णय घेतला. मात्र त्याचे गैरसमज पसरवले गेले. तरीदेखील तो निर्णय...












