गुहागरसह लाडघर समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार

रत्नागिरी:- महाराष्ट्राच्या शाश्वत किनारपट्टी व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग ज्युरीने २०२६-२७ या हंगामासाठी...

रत्नागिरीत रंगणार 65 वी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

१६ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान नाट्यगृहात आयोजनरत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या बहुचर्चित '६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य...

‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये किनारपट्टी शहरांच्या श्रेणीत रत्नागिरीचा देशात तृतीय क्रमांक; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

रत्नागिरी:- केंद्र सरकारच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये रत्नागिरी शहराने राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादन केले आहे. देशातील किनारपट्टीवरील शहरांच्या श्रेणीत रत्नागिरी शहराने...

नाखरे येथे विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील नाखरे बोरभाटलेवाडी येथे विहिरीत पडून एका ३३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रियांका लक्ष्मण आडविलकर (वय ३३ वर्षे,...

आरे-वारे किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ४ होमगार्डची नियुक्ती

पर्यटकांना वाचवण्यासाठी रोबोटिक वॉटरक्राफ्टची घेणार मदतरत्नागिरी:- प्रसिध्द आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ गणपतीपुळेकडे जाणाऱ्या मार्गावरील पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होणाऱ्या आरे-वारे किनाऱ्यावरील सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाकडून ४ होमगार्डस्...

रत्नागिरीत पहाटे भीषण अग्नितांडव; ‘महालक्ष्मी मिनी मॉल’ आगीत भस्मसात

के. सी. जैन नगर परिसरातील घटना; अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुरत्नागिरी:- शहरातील के. सी. जैन नगर येथील 'महालक्ष्मी मिनी मॉल'मध्ये आज...

परटवणे येथे बंद घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला प्रौढाचा मृतदेह

रत्नागिरी:- तालुक्यातील परटवणे सरोदेवाडी, साई मंदिर परिसरातील एका बंद घरात एका ४३ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली...

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एफडीएची धडक कारवाई

रत्नागिरी व दापोलीतून १.२७ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्तरत्नागिरी:- दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्‍न व औषध प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली...

सार्वजनिक बांधकाम विभागाला 138 कोटींचा निधी मंजूर

रत्नागिरी:- दीपावलीच्या सणाचे औचित्य साधून शासनाकडून जिल्ह्याला एक मोठी विकास भेट मिळाली असून, रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाला विविध लेखाशिर्षांअंतर्गत तब्बल 138 कोटी 15 लाख...

मिरजोळे, उद्यमनगर, एमआयडीसी परिसरातील नागरिकांना दिलासा

५ धरणांमध्ये २५.३७ लाख क्युबिक मीटर पाणीसाठारत्नागिरी:- रत्नागिरीतील मिरजोळे, उद्यमनगर, एमआयडीसी परिसरासह लगतच्या काही ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाऱ्या ५ धरणांमध्ये सध्या एकूण २५.३७ लाख क्युबिक...