युद्धाची झळ स्वयंपाकघरापर्यंत, खाद्यतेलाचा उडाला भडका
रत्नागिरी:- अमेरिका-इराण युद्धाची झळ आता थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे. युद्धामुळे खाद्यतेल पुरवठ्यात समस्या निर्माण झाली आहे. ज्या वस्तू आयात केल्या जात आहेत, त्या वस्तूंच्या...
रत्नागिरी जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का; २.८ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
रत्नागिरी:- जिल्ह्यात गुरुवारी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. अनेक इमारतींमधील व्यक्तींना भूकंपाचे हादरे जाणवले. अनेकजण...
घरगुती गॅस पुरवठ्याबाबत अडचण असल्यास करता येणार थेट तक्रार
जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन नंबर जाहीररत्नागिरी:- मध्यपूर्व आशिया, अमेरिका व युरोपियन खंडात सध्या सुरु असलेल्या युध्द परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी घरगुती गॅस पुरवठ्याबाबत...
जिल्ह्यात जल जीवन मिशनच्या कामांना गती; दीड हजार योजनांना कार्यारंभ आदेश
रत्नागिरी:- ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या 'जल जीवन मिशन' (२०२५-२६) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात महत्त्वपूर्ण प्रगती दिसून येत...
खेडशीत दहावीच्या विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या
रत्नागिरी:- दहावीच्या परीक्षेत गणित विषयाचा पेपर कठीण गेल्याने दहावीतील विद्यार्थिनीने थेट आपलं आयुष्यच संपवल्याची घटना घडली आहे. रत्नागिरीतील खेडशी येथे हा प्रकार घडला. विद्यार्थिनीने...
वाटद येथे विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:– मद्याच्या नशेत आंबा फवारणीचे विषारी औषध प्राशन केलेल्या उत्तर प्रदेशातील तरुणाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू...
रत्नागिरी जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये: जिल्हाधिकारी मनुज जिंदलरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्याचे वितरण देखील सुरळीत सुरु आहे. बुकींगसाठी...
आंघोळीसाठी पाणी गरम करताना भाजलेल्या वृद्धेचा मृत्यू
रत्नागिरी:- आंघोळीसाठी पाणी गरम करत असताना अचानक आगीचा भडका उडून गंभीररीत्या भाजलेल्या एका ६७ वर्षीय वृद्धेचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेवंती...
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील परटवणे, मिरजोळे विमानतळ, चंपक मैदान येथील रस्त्याच्या बाजूला झाडी झुडपात तसेच तालुक्यातील जयगड येथील गणेशवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चार संशयितांविरुद्ध...
रत्नागिरीत सणासुदीत गॅसचा तुटवडा; चाकरमानी अन् स्थानिक हैराण
युद्धजन्य परिस्थितीचा फटका, नंबर लावल्यापासून आठ दिवसाने मिळतोय गॅस सिलेंडररत्नागिरी:- एकीकडे कोकणात शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात, उत्साहात सुरू आहे. तसेच मुस्लिम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरू...












