जिल्ह्यातील एमआयडीसीला ‘ड प्लस’ दर्जा
उद्योजकांना मिळणार बंपर सवलतीरत्नागिरी:- जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात आता एक सुवर्ण अध्याय सुरू झाला आहे. रत्नागिरी एमआयडीसीचा दर्जा 'क' वर्गावरून थेट 'ड प्लस' वर्गात समाविष्ट...
रत्नागिरी परिसरात वाहतुकीस अडथळा, तीन जणांवर गुन्हे दाखल
रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी फाटा ते कुवारबाव जाणाऱ्या रस्त्यावर आणि एमआयडीसी येथील जी.एफ कंपनी ते एफ.सी.आय गोडावूनकडे जाणाऱ्या रस्त्यावर इतर वाहनांना अडथळा व धोका निर्माण...
अरांक्षा यादव रत्नागिरीच्या नव्या उपविभागीय पोलिस अधिकारी
रत्नागिरी:- रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी अरांक्षा यादव यांची नियुक्ती करण्यात आली...
बसणी तंटामुक्ती समितीवर चंदन बसणकर यांची बिनविरोध निवड
रत्नागिरी:- बसणी ग्रामपंचायतमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री. चंदन रविंद्र बसणकर यांची सलग पाचव्या वर्षी बिनविरोध निवड करण्यात आली...
रनप सभेत सफाई-उद्यान कामगारांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून गदारोळ
रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सभापती विजय खेडेकर आणि नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी सफाई व उद्यान विभाग कामगारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा प्रकर्षाने...
कंत्राटदाराची आर्थिक दायित्वातून निर्दोष मुक्तता; न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला १४.७७ लाख भरपाईचे आदेश
रत्नागिरी:- मिरजोळे एमआयडीसीतील औद्योगिक अपघातातील कामगार नुकसानभरपाई प्रकरणात रत्नागिरी येथील कामगार न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आयुष फॅब्रिकेशन अँड वेल्डिंगचे प्रोप्रायटर लहू आत्माराम शेलार...
गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी झाला खुला
रत्नागिरी:- महाराष्ट्रासह देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेला गणपतीपुळेचा समुद्रकिनारा अखेर तब्बल ६० दिवसांनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने आणि समुद्रातील स्थिती...
जिल्ह्यात २ लाख जणांकडे एनसीएमसी कार्ड
रत्नागिरी:- पुढील महिन्यात एक सप्टेंबरपासून एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. कार्ड नसल्यास सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही....
राजापूरातील शेतकऱ्याचा विषबाधेमुळे मृत्यू
शेतात तणनाशक फवारताना घडली दुर्घटनाराजापूर:- राजापूर तालुक्यातील चिखलगाव येथील ५५ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात तणनाशक फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला...
नाणारमधील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पासंदर्भात ७ सप्टेंबरला जनसुनावणी
रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाच्या अनुषंगाने पर्यावरणविषयक जाहीर जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. मे. सोशीयेदादे दि फोमेंटो इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड,...












