कोकण रेल्वेला मागील आर्थिक वर्षात १९९ कोटीचा नफा
३७ वर्षे पूर्ण; गणेशोत्सव, शिमगोत्सवात जादा गाड्यांचे नियोजन फलदायीरत्नागिरी:- कोकण रेल्वेला २०२५-२६ आर्थिक वर्ष मध्ये १९९.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे. मागील अडीच...
जयगड ते तवसाळ खाडीत केबल स्टेड पुल उभारणीला वेग
रत्नागिरी:- सागरी महामार्गावरील रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यांना थेट जोडणाऱ्या जयगड-तवसाळ खाडीवर ७१५ कोटी रुपयांचा अत्याधुनिक केबल-स्टेड पूल वेगाने आकार घेत आहे. गुहागरच्या बाजुने या...
रत्नागिरीत ढगांच्या गडगडासह परतीच्या पावसाची हजेरी
रत्नागिरी:- पावसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने उकाडा, पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीने नागरिकांसह शेतकरीही त्रस्त झाले आहेत. दिवसभर अंगाची...
रत्नागिरीतील व्यापारी पापा ओसवाल कोलकात्यात सुखरूप सापडले!
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध कापड व्यापारी सज्जन ऊर्फ ‘पापा ओसवाल’ यांच्या बेपत्ता किंवा कथित अपहरणाच्या प्रकरणाला एक मोठे आणि सुखद वळण मिळाले आहे. गेल्या...
जिल्ह्यात एकाच दिवसात ३,५०० वनराई बंधारे उभारण्याचा विक्रम
ना. उदय सामंत; महिनाभरात १० हजारांहून अधिक बंधाऱ्यांचे उद्दिष्टरत्नागिरी:- नैसर्गिक स्रोतांचा सुयोग्य वापर करून पाणी अडविणे, जिरविणे आणि त्याचे संवर्धन करणे यांसारख्या नैसर्गिक उपाययोजना...
रत्नागिरी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींना मिळाले नवीन प्रशासक
रत्नागिरी:- तालुक्यातील भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टंचाई आराखड्यांच्या अंमलबजावणीत निष्काळजीपणा व दिरंगाई करणाऱ्या प्रशासकांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील मुदत संपलेल्या ९५ पैकी...
रत्नागिरी शहरात मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील आठवडाबाजार व साळवीस्टॉप जलतरण तलाव येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद खॉजा रिफाई (वय ३२,...
रत्नागिरी शहरवासियांवर पाणी कपातीचे दुहेरी संकट
आठवड्यातून दोनदा पाणी कपात केली जाण्याची शक्यतारत्नागिरी:- पाण्याचे संकट रत्नागिरी शहरावर अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण...
आरे वारेतील स्थानिकांच्या रोजीरोटीवर वन विभागाकडून बुलडोझर
रत्नागिरी:- तालुक्यातील आरेवारे समुद्रकिनारा पर्यटनदृष्ट्या प्रसिध्द असल्याने गेल्या काही वर्षात पर्यटकांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी स्थानिकांनाही रोजीरोटीची संधी निर्माण झाली होती. मात्र ऐन...
अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती; रत्नागिरीहून वादळ मुंबईच्या दिशेने सरकणार!
१६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यतारत्नागिरी:- अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र वेगाने तीव्र होत असून, आगामी सोमवारी (२६ ऑक्टोबर) रत्नागिरीच्या समुद्रात भयंकर चक्रीवादळ...












