रत्नागिरीत मेकॅनिकांच्या हाताला तंत्रज्ञानाची साथ
शासकीय तंत्रनिकेतन व ‘एकता’ असोसिएशनमध्ये सामंजस्य कराररत्नागिरी:- टू व्हिलर मेकॅनिक क्षेत्रातील तांत्रिक कौशल्यविकास, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी आणि 'एकता...
जिल्ह्यात हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू
आंबा, काजू, नारळ व सुपारी उत्पादकांना मिळणार संरक्षणरत्नागिरी:- बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादनात होणारी घट आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सोसावे लागणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन कृषी...
हातखंबा येथे दुचाकी स्लिप झाल्याने अपघात; स्वार जखमी
रत्नागिरी:- हातखंबा येथे दुचाकी स्लिप झाल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये स्वार जखमी झाला असून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उदय मनोहर...
सलग सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेत ६५ हजार पर्यटकांची हजेरी
रत्नागिरी:- ऑक्टोबर हिटचा तडाखा राज्यभर जाणवत असतानाच मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांमधील पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना पसंती दिली. सलग तीन दिवसांच्या सुट्टीत गणपतीपुळे मंदिरात सुमारे...
मिरकरवाडा जेटीवर नेपाळी तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात अचानक बेशुद्ध पडलेल्या एका २० वर्षीय नेपाळी तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ईश्वर रामकृष्ण चौधरी (वय...
महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास मनाई
रत्नागिरी:- राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महावितरणने संपूर्ण तांत्रिक यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत शेतीपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी...
ऑक्टोबर हिटचा प्रभाव! रत्नागिरीत पारा 38 अंशांपर्यंत
रत्नागिरी:- ऑक्टोबर हिटचा सर्वाधिक फटका रत्नागिरी शहर आणि परिसरातील नागरिकांना बसला. गणेशोत्सवानंतर रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवला. गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमान...
हापूससह आंब्याच्या प्रमुख जातींची स्वतंत्र नोंद
ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद करण्याचा मार्ग मोकळारत्नागिरी:- कोकणची ओळख असलेल्या हापूस आंब्याची ई-पीक पाहणीत स्वतंत्र नोंद करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ‘डीसीएस’ ॲपमध्ये...
हातखंबा-रत्नागिरी मार्गावर बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- हातखंबा ते रत्नागिरी जाणारे महामार्गावर वाहतुकीच्या नियमांना बगल देऊन आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने विरुद्ध दिशेने दुचाकी चालवणाऱ्या दोन वेगवेगळ्या...
रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचा ५ ऑक्टोबरला मूक मोर्चा
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एल्गाररत्नागिरी:- देशात सुरू असलेल्या "व्होट चोरी" प्रकरणावरून आणि निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी (उत्तर-दक्षिण) आक्रमक झाली...












