चर्मालय येथे दुचाकीस्वाराच्या मृत्युप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील चर्मालय नाका ते साळवी स्टॉपदरम्यान मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातप्रकरणी डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओमकार संतोष...

सहा महिन्यांची गर्भवती महिलेचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील ६ महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेचा जिल्हा रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. उजमा मुबीन खोत (३०) असे मृत महिलेचे नाव आहे....

एकच जिद्द, वाटद एमआयडीसी रद्द

वाटद पंचक्रोशीत झळकले एमआयडीसी विरोधाचे फलकरत्नागिरी:- 'एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार…वाटद एमआयडीसी हद्दपार' म्हणत वाटद पंचक्रोशीतील घरादारावर एमआयडीसीच्या विरोधाचे फलक लागले आहेत. देवा...

उक्षी घाटात चारचाकीचा अपघात; दाम्पत्य जखमी

रत्नागिरी:- वांद्री-उक्षी-मिरजोळे-रत्नागिरी महामार्गावरील उक्षी-करबुडे घाटात एका चारचाकी गाडीचा अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती छोट्या दरीत कोसळली. या अपघातात गाडीत असलेले पती-पत्नी किरकोळ जखमी...

मुंबई-जयगड तीन तासांत; कोकणासाठीची बहुप्रतीक्षित रो-रो सेवा १ सप्टेंबरपासून

रत्नागिरी:- मुंबईतून कोकणात अवघ्या काही तासांत नेणारी बहुप्रतीक्षित रो-रो सेवा एक सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही सेवा गणेशोत्सवाआधी सुरू व्हावी म्हणून राज्य सरकार प्रयत्नशील...

वाजत-गाजत घरोघरी गणरायाचे आगमन; जिल्हाभरात गणेशोत्सवाचा उत्साह

रत्नागिरी:- जिल्ह्यात बुधवारी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. वाजतगाजत गणरायांच्या मूर्तींचे स्वागत घरोघरी करण्यात आले. गणेश चतुर्थीच्या दिवशी 1 लाख 66 हजारहून अधिक गणरायांची स्थापना...

गणेशोत्सवात बाजारपेठेत २० ते २५ कोटींची उलाढाल

रत्नागिरी:- कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या उत्सवामुळे बाजारपेठेला चांगलीच...

कर्ला-आंबेशेत गावात 40 वर्षे मिरवणुकीची परंपरा कायम

रत्नागिरी:- गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरयाच्या जायघोषात… ढोल ताशांच्या गजरात.. सोबत फुलांची उधळण.. करीत कर्ले-आंबेशेत गणेश आगमन मिरवणूकीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.ही मिरवणूक शांततेत...

खाडीत कालवं काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू

रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे-आंबेरे येथील खाडीत कालव काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वा.सुमारास घडली.जिलानी राजेंद्र डोर्लेकर...

चर्मालय येथे डंपर- दुचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात आज संध्याकाळी एक दुःखद घटना घडली. चर्मालयजवळ झालेल्या भीषण अपघातात डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महेश घडशी (वय २१, रा. शिरगाव...