चार वर्षांपासून प्रलंबित 15 व्या वित्तचा निधी प्राप्त
रत्नागिरी:- मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेला १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा निधी अखेर रत्नागिरी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने...
रत्नागिरी नगर परिषदेची ऐतिहासिक १५० वर्षे; वर्षभर रंगणार महोत्सवी सोहळा
नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांची माहितीरत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक टप्प्यावर शहरात वर्षभर विविध लोकोपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी...
रत्नागिरीत प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी; पहिल्याच दिवशी २६ किलो पिशव्या जप्त
रत्नागिरी:- शहरामध्ये भाजी, मटन, मच्छीसह सर्वच ठिकाणी किरकोळ साहित्यासाठी प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर मोठ्याप्रमाणात होत असून, त्यामुळे कचऱ्यात प्लॅस्टीक पिशव्यांचे प्रमाण धोकादायक पध्दतीने वाढले आहे....
मालवणच्या समुद्रात रत्नागिरीतील एलईडी नौकेवर कारवाई
रत्नागिरी:- मालवण-देवबाग सागरी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी या एलईडी मासेमारी नौकेवर धडक कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना मासेमारी...
आंबा, काजू उत्पादक उभारणार व्यापक लढा
हेक्टरी 22 हजारांची मदत तुटपुंजी; राजू शेट्टी करणार बागायतदारांचे नेतृत्वरत्नागिरी:- राज्य सरकारने आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २२ हजार रूपये प्रमाणे जाहीर केलेली...
रत्नागिरी शहराचा पाणीप्रश्न सुटला; शीळ धरणात मुबलक साठा
रत्नागिरी:- उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असताना रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई यंदा भासणार नाही, अशी ग्वाही...
रत्नागिरी शहरात आजपासून प्लास्टिक हटाव मोहीम
रत्नागिरी:- शहर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने कंबर कसली आहे. आर्थिक वर्ष अखेरीची कामे संपल्यानंतर, १ एप्रिलपासून संपूर्ण शहरात प्लास्टिकविरोधी मोहिमेची कठोर...
जयगड समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाची तीन एलईडी नौकांवर कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या अवैध एलईडी मासेमारीविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने काल मध्यरात्री एक मोठी आणि धाडसी मोहीम फत्ते केली. जयगड बंदराच्या परिसरात तासाभराचा...
निधीअभावी रत्नागिरीतील ठेकेदार धास्तावले!
आज 'मार्च एंडिंग'चा शेवटचा दिवस, कोट्यवधींची बिले अडकणार?रत्नागिरी:- आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या समाप्तीला अवघे काही तास उरले असताना, रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांमध्ये...
प्रशासक काळातील ‘त्या’ ठरावांना पुन्हा स्थगिती
मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा ठराव मंजूररत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रशासक काळात पूर्ण झालेल्या वादग्रस्त 3 कामांबाबत सुस्पष्ट अहवाल देऊन...












