सरकारने 220 रुपये देऊन हापूस उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली
राजू शेट्टी; 15 मे नंतर वर्षा बंगल्यावर धडकण्याचा इशारारत्नागिरी:- राज्याच्या मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी आणि आलिशान गाड्यांसाठी सरकारकडे कोट्यवधींचा निधी आहे, मात्र कोकणच्या हापूस उत्पादकांच्या...
रत्नागिरीकरांनो पाणी जपून वापरा! सोमवारी शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत जलवाहिन्या आणि वितरण व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले...
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- रत्नागिरीतील साळवी स्टॉप परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेने उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रत्नागिरीत...
किल्ले रत्नदुर्ग परिसरात पोलिसांचा दणका; मद्यपींवर कारवाईचा बडगा
रत्नागिरी:- शहराचे प्रमुख आकर्षण असलेल्या भगवती बंदर आणि ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्ग परिसरात वाढत्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी शहर पोलिसांनी आता कंबर कसली आहे. या परिसरात...
जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांचा आज एल्गार मेळावा
शेतकरी नेते राजू शेट्टी करणार मार्गदर्शन, ठरणार पुढील लढ्याची दिशारत्नागिरी:- आंबा, काजूसाठी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई अल्प असून, हेक्टरी पाच लाखाची नुकसान भरपाई...
नगरपरिषदांच्या विकासकामांसाठी आता १०० टक्के सरकारी निधी
१० टक्क्यांचा आर्थिक भार राज्य सरकारने हटवलारत्नागिरी:- राज्यातील नगरपरिषदांच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या "वैशिष्ट्यपूर्ण" विकासकामांच्या निधीबाबत महाराष्ट्र शासनाने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापूर्वी नगरपरिषदांना...
‘पीएचसी’मधून खासगी रुग्णालयांकडे डिलिव्हरीसाठी पाठविणाऱ्यांवर कारवाई होणार
बैठकीत ना. सामंत यांच्या कठोर सूचनारत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयाचे गेल्या 2 वर्षापूर्वीपेक्षा सद्याचे काम चांगले आहे. गुढघारोपण सारख्या यशस्वी शस्त्रक्रिया होत आहेत. ही कौतुकाची...
रत्नागिरीतील थिबा पॅलेस परिसरातील नियोजित वास्तू बुद्धविहारच
तांत्रिक कारणास्तव 'कम्युनिटी सेंटर' शब्दाचा वापर: मारुती कांबळेरत्नागिरी:- रत्नागिरी येथील ऐतिहासिक थिबा राजा पॅलेस परिसरातील बुद्धविहाराच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर आता...
रामआळी येथील वृद्धेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- जेवण करुन झाल्यानंतर औषधे घेऊन झोपलेल्या वृद्ध महिलेची हालचाल होत नसल्याने नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून...
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कायापालट
जपानच्या ३,७०८ कोटींच्या निधीतून मिळणार अत्याधुनिक यंत्रसामग्री!रत्नागिरी:- जिल्ह्याच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा ठरला आहे. कोकणच्या या मध्यवर्ती...












