रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची संख्या पावणेतीन हजारांवर

रत्नागिरी:- जिल्हा परिषदेत रिक्त पदांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वर्ग १ ते ४ पर्यंतच्या एकूण २ हजार ७८९ जागा रिक्त आहेत. प्रशासनाकडून ही...

नव्या मासेमारी हंगामाचा आजपासून श्री गणेशा

पर्ससीन मासेमारीवर मात्र आणखी एक महिना निर्बंधरत्नागिरी:- शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोकण किनारपट्टीवरील मासेमारी बंदी कालावधी 31 जुलैला संपुष्टात आला. त्यामुळे 1 ऑगस्टला समुद्रावर स्वारी करण्यासाठी...

अज्ञात वाहनाच्या धडकेत बैल ठार, वासरु जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी ते पावस रस्त्यावर फणसोप सडा येथे अज्ञात वाहनाने एका बैलाला व वासराला धडक दिली. या अपघातमध्ये बैलाचा मृत्यू झाला तर वासरु जखमी...

खेडशी डफळचोळवाडीत बिबट्याची दहशत

रत्नागिरी:- तालुक्यातील खेडशी डफळचोळवाडी (वरची वाडी) येथे गेल्या काही दिवसांपासून परिसरात कुत्रे आणि कोंबड्यावर हल्ला करत ग्रामस्थांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या बिबट्याने बुधवारी (३० जुलै)...

डफळचोळवाडी येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- ताप, पोटदुखीने त्रस्त असलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले....

हातखंबा येथे गॅसवाहू टॅन्कर पलटी झाल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा-शाळेजवळील रस्त्यावर गॅस टॅन्कर पलटी झाल्या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित टॅन्कर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद खाजा पाशा...

दुचाकीवरुन कर्नाटक येथे जाणाऱ्या स्वाराचा अपघाती मृत्यू

रत्नागिरी:- रत्नागिरीहून कर्नाटक राज्यात दुचाकीवरुन जाणाऱ्या स्वाराचा चिकोडी रस्त्यावर अपघात झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून...

जिल्ह्यातील शेकडो सीआरपी महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे

रत्नागिरी:- महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळअंतर्गत काम करणार्‍या सीआरपी यांना उमेदप्रमाणे मासिक मानधन व अन्य सोयी द्याव्यात या मागणीसाठी...

एसटीने रत्नागिरीत येताना प्रवाशाची तब्येत बिघडली, चालकाने एसटी थेट सिव्हिलला आणली

रत्नागिरी:- एसटी प्रवासात आतापर्यंत चालक एसटी चालवत असताना विविध घटना घडत असतात. मात्र, मंगळवारी एक वेगळी घटना घडली. सकाळी 7.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे नोकदार...

तणनाशक प्राशन केलेल्या वेळवण येथील तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- तणनाशक विषारी औषध पिलेल्या तरुणीला उलट्या झाल्या. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी ॲस्टर आधार रुग्णालय, कोल्हापूर येथे दाखल केले...