कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! तब्बल ११ तास विलंबाने प्रवाशांना मनस्ताप
रत्नागिरी:- उन्हाळी सुट्टीचा आनंद घेऊन कोकणातून मुंबईकडे रवाना होणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांना कोकण रेल्वेमार्गावर रविवारी ११ तास विलंबाने धावणाऱ्या रेल्वे गाड्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला....
आरे समुद्रात दोघे बुडाले; एकाचा मृत्यू, एकाला स्थानिकांनी वाचवले
रत्नागिरी:- आरे समुद्र किनारी कोल्हापूर येथील खासगी शिकवणी क्लासेस मधून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपपैकी दोघे विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. मंगळवार दुपारी साडेतीन वाजण्याच्या...
रत्नागिरीत अन्न व औषध प्रशासनाचा दणका; साडेतेरा हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कुवारबाव परिसरातील एका दुकानावर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून तब्बल १३ हजार ५६७ रुपये किमतीचा प्रतिबंधित विमल पान मसाला...
तंबाखूखोरांना ‘कोटपा’चा दणका, ३ लाखांचा दंड वसूल
रत्नागिरीत १४७ कर्करोग रुग्णांचा शोध घेऊन उपचार सुरूरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष आरोग्य मोहिमेत बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) व आरोग्य शिबिरांमधून १,३५९ व्यक्तींमध्ये मौखिक...
परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात आग; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
धुराच्या लोंढ्याने अनेक रुग्ण गुदमरले;कर्मचाऱ्यांसह नागरिकांची बचावासाठी धावरत्नागिरी:- रत्नागिरीतील शिवाजी नगर येथील प्रसिद्ध परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. शॉर्ट सर्किट...
मावळंगे येथे झाडावरून पडून गंभीर जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- आपल्या घराच्या परिसरात असलेल्या पेरूच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या ६२ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रभाकर रामचंद्र...
महिलांसह तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी! बस स्थानकातील रिक्त गाळे मिळणार व्यवसायासाठी
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणारत्नागिरी:- जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि महिला बचत गटांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती...
आजपासून यांत्रिक मासेमारीवर बंदी
नियम मोडल्यास नौका आणि मासळी जप्त होणाररत्नागिरी:- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये, यावर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या...
जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात मोहीम; ७ बंदुकांसह ८ जण ताब्यात
रत्नागिरी:- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवैध शस्त्रांविरोधात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे....
रत्नागिरीतील रखडलेल्या घरकुलांना मिळणार गती
वाळू धोरणातील बदलामुळे लाभार्थ्यांचा मोठा आर्थिक बोजा कमीरत्नागिरी:- राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. घरकूल लाभार्थ्यांना...












