कोमसापचे विश्वस्त अरुण नेरुरकर यांचे दुःखद निधन

रत्नागिरी:- नगर वाचनालयाच्या कार्यात मोठा वाटा असलेले तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यासोबत संस्था वाढविण्यात महत्वाची भूमिका...

शिरगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे रस्त्यावरून आंदोलन

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सध्या येथील राजकारणात महायुतीचे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. रत्नागिरीपासून अगदी जवळ असलेल्या शिरगाव...

सहकार क्षेत्राच्या बळावर स्थानिक उद्योगांना आर्थिक ताकद देणार

आमदार प्रवीण दरेकर यांचे रत्नागिरीत प्रतिपादनरत्नागिरी:- मुंबई व ग्रामीणच्या अर्थव्यवस्थेचे चित्र बदलण्यासाठी आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीय रहिवाशांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार आणि स्वयं-पुनर्विकास या...

दिवाळीसाठी रत्नागिरीतून एसटीच्या जादा फेर्‍या

रत्नागिरी:- रत्नागिरीसह इतर तालुक्यात कामानिमित्त वास्तव्यास असणार्‍या इतर जिल्ह्यातील चाकरमानी मोठ्या संख्येने दिवाळीनिमित्त आपल्या गावी जात असतात. त्यामुळे या प्रवाशांची गैरसोय होवू नये, त्यांचा...

बैलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बेदरकारपणे वाहन चालवून रस्त्यावरील बैलाच्या मृत्यूस आणि वासराच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना...

दिवाळीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर ३० जादा रेल्वेगाड्या

पनवेल - चिपळूण दरम्यान २४ रेल्वेगाड्या धावणारचिपळूण:- येत्या दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून ३० अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. यापैकी पनवेल –...

पोमेडी रेल्वे ब्रीज येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; तरुणावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- मद्यपान करण्याचा परवाना (लायसन्स) नसताना सार्वजनिक ठिकाणी दारू पीत बसलेल्या एका तरुणावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही...

अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी

रत्नागिरी:- अरबी समुद्रात 'शक्ती' नावाचे चक्रीवादळ घोंगावत असल्यामुळे किनारपट्टी भागातील वातावरण बदलले आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रशासनाने...

रत्नागिरी शहरातील खड्ड्यांमुळे सेना उबाठा गट आक्रमक

रत्नागिरी:- शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषदेला जागे करण्यासाठी आणि महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शनिवारी मारुती मंदिर सर्कल...

दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत मोठी उलाढाल

सोने, वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला सर्वाधिक पसंतीरत्नागिरी:- साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणादिवशी खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. वाहन आणि सोने खरेदीसाठी मोठी...