‘जनशताब्दी एक्स्प्रेस’चा एक डबाच गायब
रत्नागिरी:- कोकण मार्गावरुन धावणाऱ्या सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसच्या बुधवारी धावलेल्या फेरीदरम्यान एक डबा जोडलाच गेला नाही. यामुळे आरक्षित तिकिटधारकांचा गोंधळ उडाला. आयत्यावेळी डीएल-१ डबाच उपलब्ध...
थिबापॅलेस रोड येथे इलेक्ट्रीक पोलला धडक; दुचाकीस्वार जखमी
रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस -अभियांत्रिकी महाविद्यालय जवळील रस्त्यावर इलेक्ट्रीक पोलला दुचाकीस्वाराने ठोकर दिली. या अपघातात दोघे जखमी झाले. गंभीर जखमी स्वाराला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल...
जिल्ह्यात महावितरणचे 371 कर्मचारी संपात सहभागी
रत्नागिरी:- वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच्या बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. तरीही सात वीज कर्मचारी संघटनांनी आजपासून...
मनुज जिंदल यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार
रत्नागिरी:- नुतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांची बदली करण्यात आली होती.देवेंद्र सिंह यांच्या जागी...
रत्नागिरी शहरात रहदारीस अडथळा करणाऱ्या चालकावर गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील राधाकृष्ण नाका ते गोखलेनाका जाणार्या रस्त्यावर रहादारीस अडथळा निर्माण करणार्या चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार...
पुरग्रस्तांसाठी रत्नागिरीत सेना ठाकरे गटाची निदर्शने
रत्नागिरी:- महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी...
अवैध पर्ससीन मासेमारीवर कारवाई करा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू
शाश्वत मच्छीमार हक्क संघाकडून इशारारत्नागिरी:- सागरी जलदी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पर्ससिननेट, एलईडी आणि मिनी पर्ससिनद्वारे बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे. याला सागरी सुरक्षा रक्षकांचा आशीर्वाद...
बाजारपेठेतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण व्यापारी, नागरिकांनी रोखले
दिवाळीनंतर काँक्रीटीकरण करण्याची मागणीरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील रामआळी, मारूतीआळी (बाजारपेठ) येथील रस्त्याच्या प्रस्तावित सिमेंट काँक्रीटीकरणाया शुभारंभ झालेल्या काम थांबवून स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी रत्नागिरी नगरपरिषदेकडे...
रत्नागिरी बसस्थानकासमोर मद्यधुंद तरुणांचा राडा
रत्नागिरी:- शहरात मध्यवर्ती ठिकाण असलेल्या बसस्थानकासमोर मद्यधुंद तरुणांचा जोरदार राडा झाला. एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ अंगावर धावून जाण्याच्या प्रकारामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यातील काहींनी एकमेकांची...
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची मुंबईला बदली; मनुज जिंदल रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी
रत्नागिरी:- रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह (भा.प्र.से.) यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी मनुज जिंदल (भा.प्र.से.) यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती...












