हातखंबा तिठा येथे टेम्पो ट्रॅव्हल्सला दुचाकीची धडक ; दोघे जखमी

रत्नागिरी:- हातखंबा तिठा येथील रस्त्यावर दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे चालवून टेम्पो ट्रॅव्हल्सच्या दरवाज्याजवळ ठोकर देऊन अपघात केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

चालत्या रो-रो वरील ट्रक कलंडला

लोको पायलटच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलारत्नागिरी:- कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रो-रो सेवेतील एका ट्रकचा भार एका बाजूला सरकून तो कलंडल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मात्र, लोको...

रत्नागिरी शहरात शिरलेला बिबट्या पुन्हा जंगलात?

१० दिवसांनंतरही पिंजऱ्यात न अडकल्याने वनविभागाचा अंदाजरत्नागिरी:- शहरातील अभ्युदयनगर आणि नरहर वसाहत परिसरात दहा दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास दहशत माजवणारा बिबट्या आता पुन्हा आपल्या मूळ...

रत्नागिरीत पोलिसांची ‘नाकाबंदी’ यशस्वी; ३१ जणांवर गुन्हे

३७ हजारांचा दंड वसूलरत्नागिरी:- वर्षअखेरचा जल्लोष आणि नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रत्नागिरी पोलिसांनी राबवलेली विशेष तपासणी मोहीम यशस्वी...

उदय सामंत यांनी स्वखर्चातून उभारलेल्या भव्य ‘किसान भवन’चे खालगाव येथे लोकार्पण

कुणबी समाजाच्या विकासासाठी नवा अध्याय सुरूरत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी पंचक्रोशी कुणबी विकास मंडळ, खालगावच्या इतिहासात १ जानेवारी हा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असा ठरला...

माळनाका येथे रिक्षाच्या धडकेत ८ वर्षांचा मुलगा जखमी

शिर्के हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर अपघातरत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील शिर्के हायस्कूलच्या गेट क्रमांक २ समोर रस्ता ओलांडणाऱ्या एका ८ वर्षीय बालकाला रिक्षाने जोरदार धडक दिली. या अपघातात...

नवजात बालकाच्या खूनप्रकरणी मातेची निर्दोष सुटका

वरवडे येथील घटनारत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे येथे प्रेमसंबंधातून जन्मलेल्या नवजात बाळाचा खून केल्याच्या गंभीर आरोपाखालील मातेची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. वरवडे भंडारवाडी येथील ४५...

पूर्णगड येथे ट्रक- इरटीगा कारचा अपघात

कर्नाटकच्या ट्रक चालकावर गुन्हा दाखलरत्नागिरी:- राजापूर-रत्नागिरी मार्गावर पूर्णगड येथील प्राथमिक शाळेसमोरील चढावावर एका ट्रकने समोरून येणाऱ्या इरटीगा कारला धडक दिल्याची घटना घडली आहे. ३०...

गणपतीपुळेतील सरस प्रदर्शनमधून ६३ लाख ५१ हजारांचे उत्पन्न

रत्नागिरी:- गणपतीपुळे येथे २४ ते २८ डिसेंबर कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री २०२५ मधून ६३ लाख ५१ हजार ९७३ रुपयांची...

ख्रिसमससह नवीन वर्ष स्वागतासाठी रत्नागिरीला सर्वाधिक पसंती

रत्नागिरी:- ख्रिसमस आणि नवीन वर्ष स्वागतासाठी कोंकणातील पर्यटन ठिकाणी फिरणाऱ्या पर्यटकांची गर्दी अद्याप कायम आहे. गणपतीपुळेमध्ये सुमारे अठरा हजार पर्यटकांनी हजेरी लावली. हर्णे, दापोलीतही...