पावस येथे शॉर्टसर्किटमुळे ओमनीने घेतला पेट
रत्नागिरी:- तालुक्यातील मेर्वी येथील संजय बेंद्रे यांच्या मालकीची मारुती ओमनी गाडी मेकॅनिक दुरुस्तीसाठी घेऊन जात असताना पावस येथे गाडीत अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्याने ती अचानक...
रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डावर ‘सहकार पॅनल’चे एकहाती वर्चस्व
१७ पैकी १६ जागांवर दणदणीत विजयरत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 'सहकार पॅनल'ने १७ पैकी तब्बल १६ जागा जिंकत दणदणीत विजय संपादन केला...
जिल्ह्यातील ६०० ठेकेदारांचे ८०० कोटी शासनाकडे थकीत
राज्य अभियंता संघटनेच्यावतीने प्रशासनाला निवेदनरत्नागिरी:- राज्यातील सर्व विभागाकडील कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, मजूर संस्था, विकासक यांची शासन सुमारे ८९ हजार कोटी रुपये देयके प्रलंबित...
वाटद पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रदूषण विरहीत प्रकल्पासाठी आग्रही
एमआयडीसीसाठी शुक्रवारपासून प्रांताधिकार्यांसमोर सुनावण्या सुरुरत्नागिरी:- रिलायन्सला जागा उपलब्ध करुन देण्यासाठी वाटद पंचक्रोशीत होऊ घातलेल्या एमआयडीसीसाठी शुक्रवारपासून प्रांताधिकार्यांसमोर सुनावण्या सुरु झाल्या झाल्या. घरे व धार्मिक...
गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करा: आ. जाधव
चिपळूण:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रवाशांसाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या सोडण्यात याव्यात आणि त्या पुढे कायम करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी...
रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर रेल्वेतून पडून महिला जखमी
रत्नागिरी:- रेल्वेच्या गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेसने मुंबईकडे जाणाऱी महिला गाडीत चढत असताना पडली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हर्षदा कुणाल रजपुत (वय...
हेळेकर मिठाईचे मालक, तरुण व्यावसायिक योगेंद्र हेळेकर यांचे निधन
रत्नागिरी:- शहरातील सुप्रसिद्ध 'हेळेकर मिठाई'चे मालक,तरुण व्यावसायिक योगेंद्र राजन हेळेकर यांचे वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी दुःखद निधन झाले. आज सकाळी कोल्हापूर येथे उपचारादरम्यान...
जिल्ह्याला ७ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा
शुक्रवारी दिवसभर पावसाची हजेरी; समुद्रसपाटीवर कमी दाबाचा पट्टारत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार पासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. समुद्रसपाटीवर एक कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र-कर्नाटक किनारपट्टीवर...
जेलनाका येथे दुचाकीची एसटीला धडक; स्वार जखमी
रत्नागिरी:- शहरातील जेलनाका येथे एसटी आणि दुचाकीच्या अपघातात स्वार जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिद्धेश रमेश कदम (वय २८, रा....
रत्नदुर्ग किल्ला येथे तरुणी आत्महत्या प्रकरणी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागितील रत्नदुर्ग किल्ल्यावरील पाण-भुयार स्पॉटजवळ समुद्रात उडी घेत सुखप्रित धाडिवाल (25, सध्या रा.पिंपळगाव नाशिक मुळ रा.एलनाबाद , जि. सिरसा हरीयाणा) या तरुणीला आत्महत्या...












